NTVS Nandurbar Bharti 2026 | नंदुरबार तालुका विधायक समिती अंतर्गत 51 पदांची भरती; सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्जाची संधी

NTVS Nandurbar Bharti 2026

नंदुरबार येथे अध्यापन क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची(NTVS Nandurbar Bharti 2026)बातमी आहे. नंदुरबार तालुका विधायक समिती, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय नंदुरबार अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपला अर्ज साद करणे आवश्यक आहे. नंदुरबार तालुका विधायक … Read more

Assam Rifles Bharti 2026 | असम रायफल्समध्ये 354 पदांची भरती; तांत्रिक आणि ट्रेडसमॅन पदांसाठी 28 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

Assam Rifles Bharti 2026

सरकारी आणि संरक्षण क्षेत्रातील नोकरीची तयारी करणाऱ्या(Assam Rifles Bharti 2026)उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. असम रायफल्स अंतर्गत तांत्रिक आणि ट्रेडसमॅन भरती रॅली 2026 साठी एकूण 354 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दिलेल्या माहितीनुसार अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 … Read more

RRB NTPC  Bharti 2026 | RRB NTPC अंतर्गत 1,688 पदांची भरती; पदवीधर आणि अंडरग्रॅज्युएट उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी

RRB NTPC Bharti 2026

रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे भर्ती बोर्ड अर्थात(RRB NTPC  Bharti 2026)अंतर्गत तांत्रिक नसलेल्या लोकप्रिय श्रेणीतील पदांसाठी एकूण 1,688 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये पदवीधर आणि अंडरग्रॅज्युएट उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश असून पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. दिलेल्या माहितीनुसार अर्ज प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2026 पासून … Read more

Ashta Peoples Bank Sangli Bharti 2026| आष्टा पीपल्स बँक सांगली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी भरती; 6 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

Ashta Peoples Bank Sangli Bharti 2026

सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात नोकरीच्या शोधात(Ashta Peoples Bank Sangli Bharti 2026)असलेल्या तसेच बँकिंग क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आष्टा पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आष्टा पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड भरती 2026 साठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन तसेच ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करता येणार … Read more

Gokhale Education Society Bharti 2026 | गोखले एज्युकेशन सोसायटीची नवीन भरती जाहीर; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Gokhale Education Society Bharti 2026

गोखले एज्युकेशन सोसायटी (Gokhale Education Society Bharti 2026), नाशिक यांच्या अंतर्गत सीएचबी (Clock Hour Basis) सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे पदभरती करण्यात येणार आहे. अध्यापन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात … Read more