CSIBER Recruitment 2026 | छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट कोल्हापूर भरती 2026; प्राध्यापकांसह 28 पदांसाठी अर्ज मागवले

CSIBER Recruitment 2026

कोल्हापूर येथील छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट(CSIBER Recruitment 2026)अंतर्गत विविध अध्यापन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संस्थेमार्फत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे. या भरतीसाठी … Read more

UMED MSRLM Recruitment 2026 | उमेद अभियान जळगाव भरती 2026; जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत 16 पदांसाठी अर्ज मागवले

UMED MSRLM Recruitment 2026

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(UMED MSRLM Recruitment 2026)अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद जळगाव यांनी विविध पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत एकात्मिक शेती समूह ब्लॉक अँकर तसेच वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती या पदांसाठी एकूण 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ग्रामीण विकास, शेती आणि स्वयंरोजगार क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या … Read more

PMC Pune Recruitment 2026 | पुणे महानगरपालिकेत 85 विविध रिक्त पदांची भरती; 13 जुलैपर्यंत अर्ज करा

PMC Pune Recruitment 2026

पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. पुणे महानगरपालिका (PMC Pune Recruitment 2026) अंतर्गत “मुलाणी (सफाईसेवक)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही भरती राबविण्यात येत असून, संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता … Read more

SGBAU अमरावती अंतर्गत नवीन भरती; प्राचार्य, संचालक, ग्रंथपाल व सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविले | SGBAU Amravati Bharti 2025

SGBAU Amravati Bharti 2025

SGBAU Amravati Bharti 2025: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या दोन वेगवेगळ्या संस्थांमध्ये एकूण 25 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बुलडाणा येथील श्री संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य पदासाठी तर अमरावतीतील भारतीय महाविद्यालयात संचालक, ग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 1) श्री संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालय, बुलडाणा या महाविद्यालयात प्राचार्य … Read more

नाशिक महापालिकेत 114 पदांची सरळसेवा भरती; फक्त एका अटीमुळे उमेदवारांमध्ये नाराजी | Nashik Mahanagarpalika Bharti 2025

Nashik Mahanagarpalika Bharti 2025

Nashik Mahanagarpalika Bharti 2025: नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ‘गट क’ संवर्गातील सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता व सहाय्यक कनिष्ठ अभियंता या ११४ पदांसाठी सरळ सेवा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ डिसेंबर २०२५ आहे. मात्र या जाहिरातीमध्ये उमेदवारांसाठी अनुभवाची सक्ती … Read more