Business Development Trainee: सॅप्रो टेक्नॉलॉजी अंतर्गत बिझनेस डेव्हलपमेंट इंटर्न (Work from Home) पदांसाठी नोकरीची संधी, 20 जागा रिक्त, वर्षाला 11 लाखाचे पॅकेज

Business Development Trainee

Business Development Trainee: SAPप्रमाणे एंटरप्राइझ सॉफ्टवेअर क्षेत्रात अग्रेसर असलेल्या Sappro Technology ने बिझनेस डेव्हलपमेंट इंटर्न पदासाठी मोठी भरती जाहीर केली आहे. कंपनीने एकूण 20 पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही संधी IT सेवा आणि बिझनेस डेव्हलपमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी उपयुक्त मानली जात आहे. कंपनीत इंटर्न म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना लीड जनरेशन, मार्केट … Read more

Work From Home: Shemaroo इंटरटेनमेंट लि. अंतर्गत Full Stack Developer पदासाठी नोकरीची संधी, वर्षाला 13 लाखापर्यंत पगार, Apply Now

Work From Home Shemaroo Entertainment Limited

Work From Home: Shemaroo Entertainment Limited च्या ShemarooVerse या विभागात मेटाव्हर्स आणि Web3.0 प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी अनुभवी बॅकएंड इंजिनिअरची भरती सुरू आहे. कंपनी मेटाव्हर्ससाठी मजबूत, स्केलेबल आणि सिक्युअर बॅकएंड आर्किटेक्चर तयार करण्यावर भर देत असून, या पदासाठी किमान 1 वर्षाचा व्यावसायिक अनुभव आवश्यक आहे. या भूमिकेत उमेदवाराला मेटाव्हर्स अ‍ॅप्लिकेशनमधील महत्त्वाच्या घटकांची उभारणी करावी लागणार आहे, … Read more

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर अंतर्गत 1213 पदांकरिता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती | WCL Nagpur Bharti 2025

WCL Nagpur Bharti 2025

WCL Nagpur Bharti 2025: वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) नागपूरने 2025 साठी अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी पदांची मोठी भरती जाहीर केली असून, या भरतीद्वारे डिप्लोमा, पदवीधर, ट्रेड तसेच फ्रेशर अप्रेंटिस अशा विविध गटांमध्ये एकूण 1213 पदे भरली जाणार आहेत. कोळसा मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या WCL मधील ही भरती संधी नागपूर विभागासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणार आहे. या भरती … Read more

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत 300 पदांकरिता भरती सुरु; त्वरित अर्ज करा| Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Bharti 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) अंतर्गत विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक या पदांसाठी एकूण 300 रिक्त जागा उपलब्ध असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 अशी … Read more

महिला व बाल विकास विभागात 108 पदांसाठी मुलाखती; 3 व 5 डिसेंबरला उमेदवारांना उपस्थित राहावे | WCD Daman Bharti 2025

WCD Daman Bharti 2025

WCD Daman Bharti 2025: महिला आणि बाल विकास विभाग, दमण (Department of Social Welfare and WCD, DNH & DD) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 108 रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी विभागाने थेट मुलाखत पद्धतीने (Walk-in Interview) भरती जाहीर केली असून, पात्र उमेदवारांना 3 आणि 5 डिसेंबर 2025 रोजी मुलाखतीसाठी हजर राहण्याचे आवाहन केले … Read more

CBSE 2026 बोर्ड परीक्षा पद्धतीत मोठे बदल: नवीन प्रश्नपत्रिका रचना आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या | 2026 CBSE Board Exam

CBSE Board Exam 2026

2026 CBSE Board Exam : कौशल्याधारित मूल्यांकनावर भर; दहावीला वर्षातून दोन परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2026 पासून दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या पद्धतीत मोठे बदल जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना पाठांतराच्या पलीकडे नेऊन संकल्पनांची सखोल समज, विश्लेषण कौशल्य आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता वाढवण्यावर याचा भर राहणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अनुरूप … Read more

कोल्हापूर–सांगली परिसरातील विविध कंपन्यांमध्ये नवीन भरती; विविध तांत्रिक व व्यवस्थापकीय पदांसाठी संधी | Kolhapur Jobs 2025

Jobs

Kolhapur Jobs 2025: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात काम शोधणाऱ्यांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. विविध कंपन्यांनी नवीन पदभरतीसाठी जाहिराती जाहीर केल्या असून अनुभवी उमेदवारांसोबत काही पदांसाठी ताज्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. अल्टेक अलॉयज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (कागल MIDC, कोल्हापूर)या कंपनीत तीन प्रकारच्या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इव्हेंट एक्झिक्युटिव्ह (कोल्हापूर)इव्हेंट … Read more

कोल्हापूरात रिव्हरसाईड होंडामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित अर्ज करा | Kolhapur Jobs 2025

Kolhapur Jobs 2025

Kolhapur Jobs 2025: वाहन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रिव्हरसाईड होंडा, शिरोली (कोल्हापूर) येथे विविध विभागांमध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अनुभवी उमेदवारांसोबतच ताज्या पदवीधरांनाही संधी उपलब्ध असून पगारासोबत आकर्षक इन्सेन्टिव्ह देण्यात येणार आहेत. ही भरती काय आहे, कोणत्या पदांसाठी संधी उपलब्ध आहेत आणि अर्ज कसा करायचा? याबद्दलची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे … Read more

ठाणे महानगरपालिका अंतर्गत 15 पदांकरिता अर्ज प्रक्रिया सुरु; संधी चुकवू नका | Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत शहर गुणवत्ता आश्वसन समन्वयक (CQAC) आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM) अशा एकूण 3 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2025 आहे. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असून, मुलाखत त्याच दिवशी ठाणे महानगरपालिका भवन येथे … Read more

नाशिक अग्निशमन दलात 186 ‘चालक, फायरमन’ पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा | Nashik Fire Brigade Bharti 2025

Nashik Fire Brigade Bharti 2025

Nashik Fire Brigade Bharti 2025: नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागात चालक आणि फायरमन या पदांसाठी एकूण 186 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2025 आहे. या भरतीत चालक 36 जागा आणि फायरमन 150 जागा उपलब्ध आहेत. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण … Read more