पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात विविध पदांची भरती; ऑनलाइन व ऑफलाईन अर्ज मागवले, संधी चुकवू नका | MOEF Bharti 2025

MOEF Bharti 2025

MOEF Bharti 2025: पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MOEF) अंतर्गत सल्लागार, खाजगी सचिव, कनिष्ठ अनुवादक पदांसाठी एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. विविध पदांसाठी शेवटच्या तारखा वेगवेगळ्या असून उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून पात्रता व अटी तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. MOEF सल्लागार … Read more

EdCIL इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | EdCIL Bharti 2025

EdCIL Bharti 2025: ईडीसीआयएल इंडिया लिमिटेडतर्फे विविध तांत्रिक व प्रशासकीय पदांवर एकूण 34 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रीय प्रकल्प सल्लागार, विविध विषयांचे सल्लागार, सहयोगी सल्लागार, प्रकल्प सहाय्यक तसेच मल्टी-टास्किंग स्टाफ/सपोर्ट स्टाफ अशा पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज ई-मेलद्वारे स्वीकारले जाणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली … Read more

भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) मुंबईत 20 जागांसाठी भरती; अर्ज करण्याची आज शेवटची संधी | General Insurance Corporation of India Bharti 2025

General Insurance Corporation of India Bharti 2025

General Insurance Corporation of India Bharti 2025: भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) अंतर्गत ‘अ‍ॅक्चुरियल अप्रेंटिस’ या पदासाठी 20 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. GIC ने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅक्चुरियल अप्रेंटिस पदासाठी पदवी किंवा पदव्युत्तर … Read more

10 वी पास उमेदवारांसाठी मेट्रो रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 128 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर | Metro Railway Bharti 2025

Metro Railway Bharti 2025

Metro Railway Bharti 2025: १०वी पास उमेदवारांसाठी नोकरी शोधत असाल तर कोलकत्ता मेट्रो रेल्वेची ही भरती तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते. मेट्रो रेल्वे कोलकत्ताने अ‍ॅक्ट अप्रेंटिस पदांसाठी एकूण १२८ जागांची भरती जाहीर केली आहे. या संदर्भातील अधिसूचना अधिकृतरीत्या जारी करण्यात आली असून उमेदवार २३ डिसेंबर २०२५ पासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ … Read more

Business Development Trainee: सॅप्रो टेक्नॉलॉजी अंतर्गत बिझनेस डेव्हलपमेंट इंटर्न (Work from Home) पदांसाठी नोकरीची संधी, 20 जागा रिक्त, वर्षाला 11 लाखाचे पॅकेज

Business Development Trainee

Business Development Trainee: SAPप्रमाणे एंटरप्राइझ सॉफ्टवेअर क्षेत्रात अग्रेसर असलेल्या Sappro Technology ने बिझनेस डेव्हलपमेंट इंटर्न पदासाठी मोठी भरती जाहीर केली आहे. कंपनीने एकूण 20 पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही संधी IT सेवा आणि बिझनेस डेव्हलपमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी उपयुक्त मानली जात आहे. कंपनीत इंटर्न म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना लीड जनरेशन, मार्केट … Read more

Work From Home: Shemaroo इंटरटेनमेंट लि. अंतर्गत Full Stack Developer पदासाठी नोकरीची संधी, वर्षाला 13 लाखापर्यंत पगार, Apply Now

Work From Home Shemaroo Entertainment Limited

Work From Home: Shemaroo Entertainment Limited च्या ShemarooVerse या विभागात मेटाव्हर्स आणि Web3.0 प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी अनुभवी बॅकएंड इंजिनिअरची भरती सुरू आहे. कंपनी मेटाव्हर्ससाठी मजबूत, स्केलेबल आणि सिक्युअर बॅकएंड आर्किटेक्चर तयार करण्यावर भर देत असून, या पदासाठी किमान 1 वर्षाचा व्यावसायिक अनुभव आवश्यक आहे. या भूमिकेत उमेदवाराला मेटाव्हर्स अ‍ॅप्लिकेशनमधील महत्त्वाच्या घटकांची उभारणी करावी लागणार आहे, … Read more

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर अंतर्गत 1213 पदांकरिता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती | WCL Nagpur Bharti 2025

WCL Nagpur Bharti 2025

WCL Nagpur Bharti 2025: वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) नागपूरने 2025 साठी अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी पदांची मोठी भरती जाहीर केली असून, या भरतीद्वारे डिप्लोमा, पदवीधर, ट्रेड तसेच फ्रेशर अप्रेंटिस अशा विविध गटांमध्ये एकूण 1213 पदे भरली जाणार आहेत. कोळसा मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या WCL मधील ही भरती संधी नागपूर विभागासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणार आहे. या भरती … Read more

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत 300 पदांकरिता भरती सुरु; त्वरित अर्ज करा| Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Bharti 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) अंतर्गत विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक या पदांसाठी एकूण 300 रिक्त जागा उपलब्ध असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 अशी … Read more

महिला व बाल विकास विभागात 108 पदांसाठी मुलाखती; 3 व 5 डिसेंबरला उमेदवारांना उपस्थित राहावे | WCD Daman Bharti 2025

WCD Daman Bharti 2025

WCD Daman Bharti 2025: महिला आणि बाल विकास विभाग, दमण (Department of Social Welfare and WCD, DNH & DD) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 108 रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी विभागाने थेट मुलाखत पद्धतीने (Walk-in Interview) भरती जाहीर केली असून, पात्र उमेदवारांना 3 आणि 5 डिसेंबर 2025 रोजी मुलाखतीसाठी हजर राहण्याचे आवाहन केले … Read more

CBSE 2026 बोर्ड परीक्षा पद्धतीत मोठे बदल: नवीन प्रश्नपत्रिका रचना आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या | 2026 CBSE Board Exam

CBSE Board Exam 2026

2026 CBSE Board Exam : कौशल्याधारित मूल्यांकनावर भर; दहावीला वर्षातून दोन परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2026 पासून दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या पद्धतीत मोठे बदल जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना पाठांतराच्या पलीकडे नेऊन संकल्पनांची सखोल समज, विश्लेषण कौशल्य आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता वाढवण्यावर याचा भर राहणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अनुरूप … Read more