भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत 35 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन पध्दतीने त्वरित अर्ज करा | Sports Authority of India Bharti 2025
Sports Authority of India Bharti 2025: भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) अंतर्गत “तरुण व्यावसायिक” या पदासाठी एकूण ३५ रिक्त जागा भरण्यात येणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया २०२५ साली पार पडणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मे २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे. … Read more