10वी, 12वी आणि पदवीधरांना आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये 2,615 पदांची मेगाभरती | Army Ordnance Corps Recruitment 2026

Army Ordnance Corps Recruitment 2026

Army Ordnance Corps Recruitment 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (Army Ordnance Corps – AOC) अंतर्गत विविध पदांसाठी तब्बल 2,615 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत ट्रेड्समन मेट, फायरमन, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office Assistant), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) आणि मटेरियल असिस्टंट या पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती … Read more

Pune ZP Bharti Jobs Apply Now | 12वी पास महिलांसाठी खुशखबर! पुणे जिल्ह्यात अंगणवाडी पदांची भरती; अर्ज सुरू, पात्रता आणि संपूर्ण माहिती

Pune ZP Bharti Jobs Apply Now

पुणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाड्यांमधील रिक्त(Pune ZP Bharti Jobs Apply Now) पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, जिल्ह्यातील महिलांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत पुणे जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस मिळून ३७३ पेक्षा अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. गावपातळीवर महिलांना शासकीय यंत्रणेशी जोडून काम करण्याची संधी उपलब्ध … Read more

BEST Mumbai Bharti 2026 | १० वी पास उमेदवारांसाठी BEST मध्ये भरती; १३ जुलैपर्यंत करा ऑनलाइन अर्ज जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

BEST Mumbai Bharti 2026

मुंबईत सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST Mumbai Bharti 2026) मुंबईने बस वाहक (Bus Conductor) पदांच्या एकूण ३६४ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करण्याबरोबरच प्रतीक्षा यादीदेखील तयार करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज … Read more

PCMC Recruitment 2026 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती; 10वी पास उमेदवारांना संधी, 16 जुलैपर्यंत करा अर्ज

PCMC Recruitment 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत (PCMC Recruitment 2026) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची भरती जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत “तुमचा मित्र स्वयंसेवक (PCDRF)” या पदांसाठी एकूण 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. विशेष म्हणजे, दहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही या भरतीसाठी संधी … Read more

PM Internship Scheme 2026 | पुण्यात JCB, HDFC बँक, टेक महिंद्रासह १३ कंपन्यांमध्ये इंटर्नशिप; १० वी ते पदवीधरांना संधी जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

PM Internship Scheme 2026

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PM Internship Scheme 2026) च्या तिसऱ्या टप्प्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, देशभरातील तरुणांसाठी ३१ हजारांहून अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून कौशल्याधारित शिक्षणाला प्रत्यक्ष उद्योगातील कामाचा अनुभव जोडण्याचा सरकारचा प्रयत्न असून, विशेषतः सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. या … Read more

BRO Recruitment 2026 | १०वी, १२वी उत्तीर्णांसाठी 899 पदांची भरती; ४ जुलैपर्यंत करा ऑफलाईन अर्ज

BRO Recruitment 2026

सीमा रस्ते संघटना (BRO Recruitment 2026) अंतर्गत विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत ड्राफ्ट्समन, हिंदी टायपिस्ट, स्टोअर कीपर टेक्निकल (SKT), ऑपरेटर कम्युनिकेशन, ऑपरेटर एक्सकॅव्हेटिंग मशिनरी (OEM) आणि इलेक्ट्रीशियन या पदांसाठी एकूण 899 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संबंधित पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी … Read more

RRB Technician Bharti 2026 | रेल्वेत 6557 टेक्निशियन पदांची मेगा भरती; 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना मोठी संधी

RRB Technician Bharti 2026

भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) मार्फत तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल आणि तंत्रज्ञ ग्रेड-III या पदांसाठी एकूण 6557 रिक्त जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज प्रक्रिया 30 जून 2026 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 29 … Read more

ICSIL Recruitment 2026: इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया लिमिटेडमध्ये मदतनीस/एमटीएस पदांच्या 75 जागांसाठी भरती

ICSIL Recruitment 2026

ICSIL Recruitment 2026: इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया लिमिटेड (ICSIL) अंतर्गत मदतनीस/एमटीएस (Helper/MTS) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 75 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी किंवा निमसरकारी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे. या भरतीसाठी अर्ज … Read more

10वी पास: पोस्ट ऑफिसमध्ये ‘विमा एजंट’ पदांसाठी नोकरीची संधी, मुलाखतीव्दारे निवड | Postal Life Insurance Bharti 2026

Postal Life Insurance Bharti 2026

Postal Life Insurance Bharti 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारतीय डाक विभागाकडून एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. विशेषतः केवळ दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, अमरावती जिल्ह्यात डाक जीवन विमा (Postal Life Insurance) योजनेअंतर्गत विमा एजंट पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, … Read more

नॉर्थन कोलफिल्ड्स (NCL) आस्थापनेवर विविध पदांच्या 270 जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा | NCL Bharti 2026

Northern Coalfields Limited (NCL Bharti 2026) यांच्या आस्थापनेवरील असिस्टंट फोरमन पदांच्या एकूण २७० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. कोळसा उद्योगातील महत्त्वाची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी म्हणून ओळख असलेल्या NCL मध्ये तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या तरुणांसाठी ही भरती एक चांगली संधी मानली जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध तांत्रिक शाखांतील डिप्लोमा पात्रताधारक उमेदवारांना … Read more