Ministry of Civil Aviation Vacancy 2026 | सरकारी नोकरीची संधी! नागरी विमान वाहतूक मंत्रालयात रिक्त पदांची भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Ministry of Civil Aviation Vacancy 2026

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या (Ministry of Civil Aviation Vacancy 2026) अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे उपसंचालक (DD), उपसंचालक (गुप्तचर), सहाय्यक संचालक (AD) आणि विधी अधिकारी या पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व … Read more

Army SSC Tech Bharti 2026 | भारतीय सैन्याची नवीन भरती जाहीर; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Army SSC Tech Bharti 2026

भारतीय सैन्य दलामध्ये अधिकारी म्हणून देशसेवेची संधी शोधणाऱ्या अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी महत्त्वाची भरती जाहीर (Army SSC Tech Bharti 2026) करण्यात आली आहे. भारतीय सैन्याच्या वतीने एसएससी (टेक) – पुरुष तसेच एसएससी (टेक) – महिला अभ्यासक्रम 2026 साठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीअंतर्गत विविध अभियांत्रिकी शाखांतील … Read more

लाइफकेअर लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती; ई-मेलद्वारे अर्ज करण्याची संधी | HLL Lifecare Ltd Vacancy 2026

HLL Lifecare Ltd Vacancy 2026

HLL लाइफकेअर लिमिटेड (HLL Lifecare Ltd Vacancy 2026) अंतर्गत ट्रेड अपरेंटिस पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थेमध्ये प्रशिक्षणाची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची मानली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी निर्धारित मुदतीत ई-मेलद्वारे अर्ज सादर करावेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै … Read more

RRB Technician Bharti 2026 | रेल्वेत 6557 टेक्निशियन पदांची मेगा भरती; 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना मोठी संधी

RRB Technician Bharti 2026

भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) मार्फत तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल आणि तंत्रज्ञ ग्रेड-III या पदांसाठी एकूण 6557 रिक्त जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज प्रक्रिया 30 जून 2026 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 29 … Read more

ISRO Recruitment 2026 | तंत्रज्ञ, तांत्रिक सहाय्यकसह 26 पदांसाठी भरती; 20 जुलैपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

ISRO Recruitment 2026

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत कार्यरत असलेल्या टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) मध्ये विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 26 रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित अंतराळ संस्थेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही अत्यंत चांगली … Read more

सरकारी नोकरीची संधी! भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती| SAI Recruitment 2026

SAI recruitment 2026

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI Recruitment 2026) अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया 2026 साठी असून इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा लागणार आहे. या भरतीमध्ये एकूण 01 रिक्त जागा उपलब्ध असून ही संधी सरकारी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या … Read more

आरआरबी विभाग नियंत्रक भरती 2026 : 119 पदांसाठी भरती, 15 जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू | RRB Recruitment 2026

RRB Recruitment 2026

रेल्वे क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB Recruitment 2026) अंतर्गत “विभाग नियंत्रक” (Section Controller) पदाच्या एकूण 119 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज प्रक्रिया 15 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे. … Read more

आनंदाची बातमी: राज्यात 2 लाख अंगणवाडी सेविका अन् मदतनीसांची भरती; अर्ज करण्यासाठी ‘ही’ १२ कागदपत्रे गरजेची | Anganwadi Bharti 2026

Anganwadi Bharti 2026

Anganwadi Bharti 2026: महाराष्ट्रात २०२६ साली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे. महिला व बालविकास विभागाने या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली असून, राज्यभरातील स्थानिक महिलांसाठी ही एक महत्त्वाची रोजगार संधी ठरणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, या मेगा भरतीत तब्बल २,२१,००० पेक्षा अधिक पदांचा समावेश असू शकतो. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील … Read more

10+ शिक्षण आणि पगार 69 हजार रूपये महिना; CRPF अंतर्गत 9175 रिक्त जागांकरिता भरती, त्वरित अर्ज करा | CRPF Recruitment 2026

CRPF Recruitment 2026

CRPF Recruitment 2026: केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत “कॉन्स्टेबल (तांत्रिक व कारागीर)” पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली असून देशभरातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीद्वारे एकूण ९१७५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. देशातील तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक मोठी संधी मानली जात असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक … Read more

युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती; त्वरित अर्ज करा |UIDAI Recruitment 2026 #applynow #bharti

UIDAI Recruitment 2026

UIDAI Recruitment 2026: युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) यांच्या आस्थापनेवर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व जागा इंटर्न पदासाठी असून, संबंधित क्षेत्रात अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी मानली … Read more