CCRI Nagpur Bharti 2026 | कृषी क्षेत्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी! नागपूरच्या सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती; 31 जुलैला थेट मुलाखत

CCRI Nagpur Bharti 2026

नागपूर येथील आयसीएआर – सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट (CCRI Nagpur Bharti 2026) अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत “यंग प्रोफेशनल-I” या पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी निश्चित तारखेला आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले … Read more

SECR Nagpur Bharti 2026 | रेल्वेत नोकरीची संधी! दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत भरती; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

SECR Nagpur Bharti 2026

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR Nagpur Bharti 2026), नागपूर अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने “एसएसई (SSE)” पदाच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचा असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 जुलै … Read more

PDEA Bharti 2026 |शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! पुणे जिल्हा शिक्षण मंडळात विविध पदांसाठी भरती जाहीर; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

PDEA Bharti 2026

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ (PDEA Bharti 2026), पुणे यांच्या अंतर्गत विविध अध्यापन पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (रीडर), सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) आणि ट्यूटर या पदांवरील रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदांसाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची … Read more

Mumbai University Bharti 2026 | मुंबई विद्यापीठात थेट मुलाखतीद्वारे भरती; १ ऑगस्ट रोजी मिळणार नोकरीची संधी जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Mumbai University Bharti 2026

मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध तांत्रिक आणि संशोधनाशी संबंधित पदांच्या भरतीसाठी (Mumbai University Bharti 2026) थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी, संशोधन सहयोगी आणि तांत्रिक अधिकारी या पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संबंधित पदांसाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याऐवजी थेट मुलाखतीस उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली … Read more

BRTC Chandrapur Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! BRTC चंद्रपूरमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

BRTC Chandrapur Bharti 2026

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (BRTC Chandrapur Bharti 2026), चिचपल्ली, जिल्हा चंद्रपूर यांनी विविध पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 21 रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात … Read more

Bharati Vidyapeeth Pune Bharti 2026 | पुण्यात नोकरीची संधी! भारती विद्यापीठ पुणे येथे भरती; ३० जुलैपर्यंत करा अर्ज

Bharati Vidyapeeth Pune Bharti 2026

भारती विद्यापीठ, पुणे यांनी वास्तुकला क्षेत्रातील विविध अध्यापन पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात (Bharati Vidyapeeth Pune Bharti 2026) प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक (वास्तुकला महाविद्यालयासाठी) तसेच अधिव्याख्याता (डिप्लोमा इन आर्किटेक्चर) या पदांवरील रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन तसेच ऑफलाइन … Read more

College of Agriculture Muktainagar Bharti 2026 | कृषी क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयात भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

College of Agriculture Muktainagar Bharti 2026

कृषी क्षेत्रात अध्यापनाची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची College of Agriculture Muktainagar Bharti 2026) बातमी आहे. कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव यांनी सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली असून, पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या अटी … Read more

Army Law College Bharti 2026 | आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे भरती; ३० जुलैपर्यंत ऑफलाइन अर्जाची संधी

Army Law College Bharti 2026

आर्मी लॉ कॉलेज, पुणे यांनी प्राचार्य (Army Law College Bharti 2026) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात वरिष्ठ पदावर काम करण्याची इच्छा असलेल्या आणि आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे. … Read more

JNV Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 | जवाहर नवोदय विद्यालय कन्नडमध्ये भरती; 22 जुलैला थेट मुलाखत

JNV Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025

पी.एम. श्री. स्कूल अंतर्गत कार्यरत असलेल्या जवाहर नवोदय विद्यालय, कन्नड, छत्रपती संभाजीनगर (JNV Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025) येथे विविध अध्यापन व प्रशासकीय पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 06 रिक्त पदे भरली जाणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या भरतीसाठी कोणतीही ऑनलाइन अर्ज … Read more

TIFR Mumbai Bharti 2026 | सरकारी संशोधन संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी! TIFR मुंबईमध्ये भरती सुरू जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

TIFR Mumbai Bharti 2026

देशातील अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक असलेल्या टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR Mumbai Bharti 2026 ), मुंबई यांनी कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow – JRF) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. संशोधन क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे सादर … Read more