Balmer Lawrie Company Bharti 2026 | बाल्मर लॉरी कंपनी अंतर्गत 38 पदांची भरती; त्वरित ऑनलाईन अर्ज करा
भारत सरकारच्या मालकीची आणि सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाणारी बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड(Balmer Lawrie Company Bharti 2026)यांनी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक, अधिकारी, व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी, उपव्यवस्थापक तसेच कनिष्ठ अधिकारी/अधिकारी अशा विविध पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने … Read more