NHM Mumbai Bharti 2026 | राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत 13 पदांची भरती; 17 सप्टेंबरला मुलाखती
मुंबई आणि परिसरातील पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अर्थात(NHM Mumbai Bharti 2026)मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत आयुष (AYUSH) आरोग्य प्रणाली बळकटीकरण व कार्यक्रम सहाय्य, आरोग्य प्रणाली सुधारणा व प्राथमिक आरोग्य सेवांची प्रशासकीय पुनर्रचना, जमीन, मालमत्ता व महसूल समन्वयविषयक वरिष्ठ सल्लागार सहाय्य, … Read more