NHM Wardha Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! NHM वर्धा अंतर्गत भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

NHM Wardha Bharti 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Wardha Bharti 2026), वर्धा अंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) या पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारांनी निर्धारित मुदतीत … Read more

Prasar Bharati Bharti 2026 | प्रसार भारतीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

Prasar Bharati Bharti 2026

देशातील सार्वजनिक प्रसारण संस्था असलेल्या प्रसार भारती अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. प्रसार भारतीने “प्रतिनिधी” आणि “वरिष्ठ प्रतिनिधी” या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, एकूण ५ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. माध्यम क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या आणि संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची संधी मानली जात … Read more

GAD Mumbai Bharti 2026 | सामान्य प्रशासन विभाग मुंबईत भरती; 23 जुलैपर्यंत करा अर्ज जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

GAD Mumbai Bharti 2026

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत (GAD Mumbai Bharti 2026) अध्यक्ष पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन किंवा ई-मेलद्वारे अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जुलै 2026 निश्चित करण्यात आली असून, इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करावा. … Read more

Chandrapur Security Guard Recruitment 2026 | 396 सुरक्षा रक्षक पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू; 6 ऑगस्टपर्यंत संधी, चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक भरती

Chandrapur Security Guard Recruitment 2026

चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक विभागामार्फत सुरक्षा रक्षक पदांसाठी मोठी भरती (Chandrapur Security Guard Recruitment 2026) प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 396 रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी अथवा निमसरकारी क्षेत्रात सुरक्षा सेवेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे. … Read more

खुषखबर: महिला व बाल विकास विभागात तब्बल ८,६६९ पदांची भरती, संधी चुकवू नका | Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2026

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2026

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2026: राज्यातील महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणावर नियमित पदभरतीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. “महिला व बाल विकास विभाग भरती २०२६” अंतर्गत एकूण ८ हजार ६६९ पदांना मंजुरी देण्यात आली असून, या निर्णयामुळे विभागाच्या कामकाजाला मोठी गती मिळणार आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री … Read more

मुंबई विद्यापीठातील शैक्षणिक पदांच्या भरतीची अंतिम मुदत वाढवली | Mumbai University Bharti 2025

Mumbai University Bharti 2025

Mumbai University Bharti 2025: मुंबई विद्यापीठातील अधिष्ठाता, प्राध्यापक, सहप्राध्यापक/उपग्रंथपाल तसेच सहाय्यक प्राध्यापक/सहाय्यक ग्रंथपाल या महत्त्वाच्या शैक्षणिक पदांच्या भरतीसाठी सुरू असलेल्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी ३ डिसेंबर ही अंतिम तारीख असताना आता अर्ज सादर करण्याचा कालावधी वाढवून १८ डिसेंबर २०२५ (सायं. ५ वाजेपर्यंत) असा करण्यात आला आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी त्याची … Read more