तलाठी भरती अपडेट: डिसेंबर महिन्यात १७०० तलाठ्यांची भरती प्रक्रिया, तयारीला लागा | Talathi Bharti 2025

Talathi Bharti 2025

Talathi Bharti 2025: महाराष्ट्रातील तलाठी भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या हजारो उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, तलाठी भरतीची हालचाल पुन्हा सुरू झाली असून डिसेंबर महिन्यात भरती प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या महसूल विभागात तलाठ्यांच्या जागांची मोठ्या प्रमाणात रिक्तता आहे. राज्यात सुमारे १७०० हून अधिक पदे रिक्त असून, यामुळे विद्यमान तलाठ्यांवर … Read more

IBPS RRB Bharti 2025 : ग्रामीण बँकांमध्ये तब्बल 13 हजारांहून अधिक पदांची मोठी भरती जाहीर

IBPS RRB Bharti 2025

IBPS RRB Bharti 2025: बँकिंग पर्सनल सिलेक्शन इन्स्टिट्यूटने (IBPS) ग्रामीण भागातील तरुणांसाठी सुवर्णसंधीची घोषणा केली आहे. IBPS ने ३१ ऑगस्ट २०२५ रोजी बहुप्रतिक्षित IBPS RRB Notification 2025 जाहीर केली असून १ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. देशभरातील प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये १३,२९४ रिक्त पदांसाठी ही मोठी भरती होणार आहे. ग्रामीण भागात सरकारी नोकरी शोधणाऱ्या … Read more

महाराष्ट्रात प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी भरती; ६२०० प्राध्यापक आणि २९०० शिक्षकेतर कर्मचारी पदे | Maharashtra Professor Recruitment

Maharashtra Professor Recruitment

Maharashtra Professor Recruitment: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या महिनाभरात राज्यात तब्बल ६२०० प्राध्यापक आणि २९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. वित्त विभागाने यास मान्यता दिली असून, अधिकृत अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. प्रलंबित भरतीला वेग – Maharashtra Professor … Read more

AIIMS Nagpur Recruitment 2025 | 123 रिक्त पदांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

AIIMS Nagpur Recruitment 2025

AIIMS Nagpur Recruitment 2025 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे विविध प्राध्यापक पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर झाली आहे. प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी एकूण 116 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2025 अशी आहे. या … Read more

MSRTC Bharti 2025: एसटीमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती; लवकरच जाहिरात निघण्याची शक्यता

MSRTC Bharti 2025

MSRTC Bharti 2025: राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आगामी काळात तब्बल २५ हजार स्वमालकीच्या नव्या बसेस खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन बसेस रस्त्यावर धावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासणार असल्याने एसटी महामंडळात चालक-वाहक पदांसह इतर अनेक पदांवर भरती होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप … Read more

MPSC अंतर्गत 2795 पदांची मोठी भरती, नवीन जाहिरात प्रकाशित | MPSC Bharti 2025

MPSC Group A Bharti 2025

MPSC Bharti 2025: महाराष्ट्रातील शासकीय नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) मार्फत पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा (गट-अ) या पदांसाठी तब्बल २७९५ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. ही भरती पशुसंवर्धन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २९ एप्रिल २०२५ पासून सुरू … Read more