वर्षाला तब्बल 40 लाख पगार.. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध रिक्त पदांसाठी भरती; अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जुलै 2025 | Maha IT Corporation Ltd Bharti 2025

Maha IT Corporation Ltd Bharti 2025

Maha IT Corporation Ltd Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC), मुंबई येथे कंपनी सचिव (सीएस) आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) या दोन महत्त्वाच्या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 2 जुलै 2025 निश्चित … Read more

दरमहिना 2 लाखाहून अधिक पगार, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगात विविध पदांसाठी 27 जागांची भरती; त्वरित अर्ज करा | NHRC Bharti 2025

NHRC Bharti 2025

NHRC Bharti 2025: राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, नवी दिल्ली यांच्या अधिपत्याखाली विविध पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीमध्ये प्रेझेंटेटिंग ऑफिसर, डेप्युटी रजिस्ट्रार, रिसर्च ऑफिसर, इन्स्पेक्टर, वरिष्ठ रिसर्च असिस्टंट, प्रोग्रामर असिस्टंट, अकाउंटंट, असिस्टंट लायब्रेरियन, स्टेनो ग्रेड डी आणि कॉन्स्टेबल अशा विविध पदांचा समावेश आहे. या सर्व पदांसाठी अर्ज … Read more

वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत रिक्त जागांसाठी भरती; २७ जूनला मुलाखत | VJTI Mumbai Bharti 2025

VJTI Mumbai Bharti 2025

VJTI Mumbai Bharti 2025: मुंबईतील प्रतिष्ठित वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI) अंतर्गत स्थापत्य अभियंता पदांच्या चार रिक्त जागा भरण्यात येत असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २७ जून २०२५ रोजी होणाऱ्या थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. या पदासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने, म्हणजेच ई-मेलद्वारे पार पडणार आहे. अर्ज … Read more

गोवा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक आणि व्यायामशाळा प्रशिक्षक पदांची भरती; विनापरिक्षा थेट निवड | Goa University Bharti 2025

Goa University Bharti 2025

Goa University Bharti 2025: गोवा विद्यापीठात विविध विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि व्यायामशाळा प्रशिक्षक पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाच्या अधिनस्त एकूण १३ सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ठराविक तारखांना उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. ही मुलाखत प्रक्रिया २६ आणि २७ जून तसेच … Read more

10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी: भारतीय तटरक्षक दलात 630 पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Indian Coast Guard Bharti 2025

Indian Coast Guard Bharti 2025

Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात सेवाभाव, देशभक्ती आणि सागरी सुरक्षेची जबाबदारी निभावण्याची सुवर्णसंधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे. 2025 साली तटरक्षक दलामार्फत “नाविक (जनरल ड्युटी व डोमेस्टिक ब्रांच)” आणि “यांत्रिक” या पदांच्या एकूण 630 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, आणि अर्ज … Read more

विविध शाखेतील पदवीधरांसाठी संधी: नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये 266 रिक्त जागांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू | NICL Bharti 2025

NICL Bharti 2025

NICL Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) ने “प्रशासकीय अधिकारी” पदासाठी एकूण 266 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही भरती सुवर्णसंधी ठरणार आहे. अर्ज प्रक्रिया 12 जून 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2025 … Read more

पदवीधरांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती; 4500 रिक्त जागांसाठी संधी | Central Bank of India Bharti 2025

Central Bank of India Bharti 2026

Central Bank of India Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी एकूण 4500 रिक्त जागा भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती संपूर्ण भारतभर विविध राज्यांमध्ये केली जाणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जून २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करता येणार आहे. उमेदवाराकडे … Read more

Categories Job

महिना 47 हजार पगार.. जिल्हा न्यायालय चंद्रपूरमध्ये ‘सफाईगार’ पदासाठी भरती; त्वरित अर्ज करा | Chandrapur District Court Bharti 2025

Chandrapur District Court Bharti 2025

चंद्रपूर | जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे सफाईगार पदासाठी भरतीची (Chandrapur District Court Bharti 2025) प्रक्रिया सुरू झाली आहे. न्यायालय प्रशासनाने एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही भरती पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीविषयक माहिती: Chandrapur … Read more

Categories Job

शेवटची संधी: पुण्यात ‘मॉडर्न एज्युकेशन सोसायटी’त 136 जागांची नवीन भरती; इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी | Modern Education Society Pune Bharti 2025

Modern Education Society Pune Bharti 2025

पुणे | मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षक या पदांसाठी एकूण 136 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 जून 2025 अशी असून, इच्छुक उमेदवारांनी तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने … Read more

पदवीधरांना मुंबईत नोकरीची संधी; AP महेश सहकारी अर्बन बँकेत 50 जागांसाठी भरती; त्वरित अर्ज करा | AP Mahesh Bank Bharti 2025

AP Mahesh Bank Bharti 2025

मुंबई | आंध्र प्रदेश महेश सहकारी अर्बन बँक लिमिटेड (AP Mahesh Co-operative Urban Bank) या नामांकित सहकारी बँकेत नोकरीची संधी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बँकेच्या मुंबई विभागात “लिपिक कम कॅशियर” या पदांसाठी भरती ( AP Mahesh Bank Bharti 2025) प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. एकूण ५० रिक्त पदे भरली जाणार असून, इच्छुक … Read more