SNDT महिला विद्यापीठ अंतर्गत 10 रिक्त पदांसाठी भरती; त्वरित अर्ज करा | SNDT Womens University Bharti 2025

SNDT Womens University Bharti 2025

मुंबई | SNDT महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध शैक्षणिक आणि प्रशासनिक पदांसाठी भरती (SNDT Womens University Bharti 2025) जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय विभागातील रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीत सहाय्यक प्राध्यापक, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, परिचर, अधिष्ठाता, मानव्यविद्या विद्याशाखा, कुलगुरू, प्राध्यापक आणि प्राचार्य या पदांचा … Read more

AIIMS Nagpur Recruitment 2025 | 123 रिक्त पदांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

AIIMS Nagpur Recruitment 2025

AIIMS Nagpur Recruitment 2025 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे विविध प्राध्यापक पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर झाली आहे. प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी एकूण 116 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2025 अशी आहे. या … Read more

राष्ट्रीय शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांच्या 96 रिक्त जागा; नोकरीची संधी चुकवू नका| National Education Society Bharti 2025

National Education Society Bharti 2025

छत्रपती संभाजीनगर | राष्ट्रीय शिक्षण संस्था, सिल्लोड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती (National Education Society Bharti 2025) जाहीर करण्यात आली आहे. संस्थेच्या प्रगती कला व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड येथे प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर अशा पदांसाठी एकूण 96 जागा भरण्यात येणार असून यासाठी पात्र उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतीचे आयोजन सोमवार, 22 सप्टेंबर 2025 … Read more

खुशखबर: राज्यात १५,६३१ पोलिस शिपाई भरती; वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी | Maharashtra Police Bharti 2025

Police Recruitment 2025

Maharashtra Police Bharti 2025: राज्य सरकारने पोलिस दलात तब्बल १५,६३१ पोलिस शिपाई पदांची मेगा भरती जाहीर केली आहे. राज्याच्या रक्षणासाठी, समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था बळकट करण्यासाठी ही मोठी भरती होत आहे. प्रशिक्षण व खास पथकांचे अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने या भरतीसाठी सेवा पुरवठादार कंपनी निश्चित केली असून, २५ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या … Read more

खुशखबरः MSRTC एसटी महामंडळात 434 पदांची भरती; त्वरित अर्ज करा | MSRTC Recruitment 2025

MSRTC Recruitment 2025

MSRTC Recruitment 2025: राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात शिकाऊ उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. विभागात विविध कार्यशाळा व्यवसायांतर्गत तब्बल ४३४ रिक्त पदांवर मेगा भरती होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. या भरतीसाठी उमेदवारांनी दोन टप्प्यांत अर्ज करणे बंधनकारक आहे. प्रथम ऑनलाईन अर्ज www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर सादर करावा लागणार असून, त्यानंतर आवश्यक … Read more

नोकरीची सुवर्णसंधी: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. अंतर्गत 500 रिक्त जागांकरिता भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती | Oriental Insurance Company Bharti 2025

Oriental Insurance Company Bharti 2025

Oriental Insurance Company Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (Oriental Insurance Company Ltd.) भारतभरात ‘सहाय्यक’ पदासाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, एकूण 500 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ही संधी पदवीधर तरुणांसाठी खास असून सरकारी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. भरती प्रक्रेचे संपूर्ण अर्ज फक्त ऑनलाईन … Read more

गोदरेज कंपनीत १० वी पास उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी; ‘या’ पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित रहा | Godrej Walk-In Jobs

Godrej Walk-In Jobs

Godrej Walk-In Jobs: गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड या देशातील एक अग्रगण्य आणि प्रतिष्ठित कंपनीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी फक्त १० वी पास आणि ITI किंवा डिप्लोमा झालेल्या उमेदवारांसाठी चालून आली आहे. गोदरेजकडून विविध तांत्रिक पदांसाठी थेट मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं असून, या मुलाखती ४ जुलै २०२५ रोजी नवी मुंबईतील महापे येथील Country Inn & … Read more

खुशखबर! आश्रम शाळात १७९१ शिक्षकांची मेगाभरती | Tribal Ashram School Bharti 2025

Tribal Ashram School Bharti 2025

Tribal Ashram School Bharti 2025: आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये १७९१ उच्चशिक्षित कंत्राटी शिक्षकांची भरती लवकरच करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मात्र, ही भरती करताना गुणवत्तेवर कुठलीही तडजोड केली जाणार नाही, तसेच पेसा कायद्यानुसारच भरती प्रक्रिया पार पडेल, असेही त्यांनी … Read more

१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! SSC MTS व हवालदार भरती, १०७५ जागांची अधिकृत जाहिरात प्रकाशित | SSC MTS Bharti 2025

SSC MTS Bharti 2025

SSC MTS Bharti 2025: १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. याअंतर्गत एकूण १०७५ पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना २६ जून २०२५ रोजी SSC च्या संकेतस्थळावर www.ssc.nic.in प्रकाशित करण्यात आली आहे, तर अर्ज … Read more

SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 32 जागांची भरती; त्वरित अर्ज करा | SNDT Womens University Bharti 2025

SNDT Womens University Bharti 2025

SNDT Womens University Bharti 2025: मुंबईतील प्रतिष्ठित SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटी अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ३२ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती SNDT कॉलेज ऑफ आर्ट्स अँड एस.सी.बी. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स फॉर वुमन, चर्चगेट कॅम्पस येथे करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर … Read more