महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील विविध पदांसाठी 290 पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) अंतर्गत गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील विविध पदांसाठी एकूण 290 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. लेखा परीक्षण अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी), लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, सहाय्यक भांडारपाल आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या … Read more

10वी उत्तीर्ण +ITI उमेदवारांसाठी उत्तर रेल्वेत 4116 प्रशिक्षणार्थी पदांची भरती; 24 डिसेंबरपर्यंत अर्ज करा | Northern Railway Bharti 2025

Northern Railway Bharti 2025

Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेने प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदांच्या एकूण 4116 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 24 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली असून 24 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावा. आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator  पात्रता व … Read more

Categories Job

TET Paper Leak Case: शिक्षकांचे भविष्य धोक्यात, टीईटी पेपर लिक प्रकरणी 26 जणांवर गुन्हे, पेपरसाठी 200 जणांनी दिले पैसे; पेपरफुटीचे बिहारपर्यंत कनेक्शन

TET Paper Leak Case

TET Paper Leak Case: राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस गंभीर व गुंतागुंतीचा होत चालला आहे. सुरुवातीला केवळ काही संशयित आढळतील असा अंदाज असताना आता या गैरप्रकाराचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारले असल्याचे उघड झाले आहे. कोल्हापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या प्रकरणात २६ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून १९ … Read more

प्रसार भारतीत कॉपी एडिटर आणि महासंचालक पदांसाठी भरती प्रक्रिया; एकूण 31 जागा | Prasar Bharati Bharti 2025

Prasar Bharati Bharti 2025

Prasar Bharati Bharti 2025: प्रसार भारतीने 2025 साठी मोठी भरती जाहीर केली असून कॉपी एडिटर आणि महासंचालक या दोन पदांसाठी एकूण 31 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आले आहेत. यापैकी कॉपी एडिटर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2025, तर महासंचालक पदांसाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम … Read more

महाराष्ट्र पोलिस भरती अर्ज करण्यास मुदतवाढ: तब्बल 15631 पदांसाठी अर्ज करण्याची ‘ही’ असेल अंतिम तारीख, संधी चुकवू नका | Police Recruitment 2025

Police Recruitment 2025

Police Recruitment 2025: महाराष्ट्र पोलिस दलातील तब्बल 15631 पदांची मोठी भरती आता अंतिम टप्प्यात आली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2025 करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर कॉन्स्टेबल, जेल कॉन्स्टेबल, SRPF कॉन्स्टेबल आणि बँड्समन अशा विविध पदांसाठी ही भरती होत आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती सन २०२४-२५ साठी अर्ज भरण्यासाठी विशेष बाब म्हणून … Read more

Kolhapur Jobs 2025: लक्ष्मी पंप्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती; कोल्हापूरातील उमेदवारांसाठी उत्तम संधी | Lakshmi Pumps Private Limited Bharti 2025

Lakshmi Pumps Private Limited Bharti 2025

Lakshmi Pumps Private Limited Bharti 2025: औद्योगिक क्षेत्रातील नावाजलेल्या Laxmi Pumps Pvt. Ltd. (Unit–2), कागल-हातकणंगले पाच स्टार इंडस्ट्रियल इस्टेट येथे अनुभवी उमेदवारांसाठी विविध पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. फाउंड्री व मशीन शॉप विभागात काम करण्याची संधी शोधणाऱ्या इच्छुकांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार खालील पदांसाठी तत्काळ नियुक्त्या होणार आहेत. Lakshmi … Read more

प्रभात मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Prabhat Multistate Co-Op Credit Society Bharti 2025

Prabhat Multistate Co-Op Credit Society Bharti 2025

Prabhat Multistate Co-Op Credit Society Bharti 2025: प्रभात मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., लातूरने वसुली अधिकारी आणि क्लार्क कम कॅशिअर या दोन पदांसाठी एकूण 06 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज ऑफलाइन किंवा ई-मेलद्वारे मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2025 आहे. पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून … Read more

शेवटची तारीख: पोलीस कारागृह विभागात 554 पदांची भरती सुरु; संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या | Karagruh Police Bharti 2025

Karagruh Police Bharti 2025

Karagruh Police Bharti 2025: राज्याच्या कारागृह प्रशासनात पोलीस शिपाई पदांसाठी एकूण 554 नवीन रिक्त पदांना मंजुरी मिळाली असून यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार असून, एका उमेदवाराने संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एका घटकासाठीच अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्हानिहाय रिक्त पदांमध्ये मुंबई – … Read more

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 362 मल्टी टास्किंग स्टाफ पदांची भरती; 10 वी पास उमेदवारांना संधी | Intelligence Bureau Bharti 2025

Intelligence Bureau Bharti 2025

Intelligence Bureau Bharti 2025: इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदासाठी एकूण 362 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जात असून अर्जाची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2025 आहे. या भरतीसाठी उमेदवाराकडे किमान माध्यमिक शिक्षण (10वी उत्तीर्ण) असणे आवश्यक असून संबंधित राज्याचा डोमिसाइल प्रमाणपत्र … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत विविध पदांच्या 272 जागांची भरती, त्वरित अर्ज करा | MPSC Group-B Bharti 2025

MPSC Group-B Bharti 2025

MPSC Group-B Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-ब अंतर्गत दोन महत्वाच्या भरती जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिली भरती महिला व बाल विकास आयुक्तालय तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत विविध गट-ब पदांसाठी असून, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 द्वारे एकूण 258 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 24 नोव्हेंबर 2025 … Read more