IOCL Bharti 2026|इंडियन ऑइलमध्ये 470 पदांची मोठी भरती; इंजिनिअरिंगसह विविध पदांना संधी, पगार लाखांमध्ये

IOCL Bharti 2026

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांवर मोठी भरती(IOCL Bharti 2026)जाहीर करण्यात आली आहे. सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. या भरती प्रक्रियेद्वारे पदवीधर अभियंता, अधिकारी – विपणन, विधी अधिकारी, सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी आणि पदविकाधारक अभियंता या पदांच्या एकूण 470 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र … Read more

MSSC Bharti 2026 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती; Retd. ACP, Retd. PI उमेदवारांना संधी, 21 ऑगस्टपर्यंत अर्ज

MSSC Bharti 2026

महाराष्ट्रात नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा(MSSC Bharti 2026)महामंडळाकडून महत्त्वाची भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय, मुंबई अंतर्गत “सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी – Retd. ACP आणि Retd. PI” या पदासाठी एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीची विशेष … Read more

SAMEER Mumbai Bharti 2026 | परीक्षा नाही! SAMEER मुंबईत 35 पदांसाठी थेट भरती; 24 आणि 25 ऑगस्टला मुलाखत

SAMEER Mumbai Bharti 2026

मुंबई आणि परिसरातील पदवीधर तसेच पदविकाधारक उमेदवारांसाठी(SAMEER Mumbai Bharti 2026)नोकरीची एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च अर्थात SAMEER, मुंबई अंतर्गत “पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी आणि पदविकाधारक शिकाऊ प्रशिक्षणार्थी” या पदांसाठी एकूण 35 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून, त्यासाठी 24 … Read more

Categories Job

HAL Nashik Bharti 2026 | HAL नाशिकमध्ये 627 पदांची मोठी भरती; पदवीधर, डिप्लोमा आणि ITI उमेदवारांना संधी!

HAL Nashik Bharti 2026

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL Nashik Bharti 2026 ), नाशिक अंतर्गत विविध पदांवर शिकाऊ उमेदवारांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदवीधर, पदविकाधारक, अ-तांत्रिक पदवीधर तसेच आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. HAL नाशिक भरती 2026 अंतर्गत एकूण 627 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे नाशिक आणि परिसरातील तसेच … Read more

Categories Job

District Court Kolhapur Bharti 2026 | कोल्हापूर न्यायालयात ४९५ पदांची भरती! लवकरच अधिकृत जाहिरात

District Court Kolhapur Bharti 2026

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच कायमस्वरूपी(District Court Kolhapur Bharti 2026)खंडपीठात रूपांतर होण्याची शक्यता असून, या खंडपीठासाठी तब्बल ४९५ कायमस्वरूपी पदांची भरती करण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे न्यायालयीन क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी मानली जात … Read more

Melghat Tiger Reserve Amravati Bharti 2026 | अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात भरती; मुलाखतीद्वारे निवड जाणून घ्या संपूर्ण माहिती

Melghat Tiger Reserve Amravati Bharti 2026

मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा, अमरावती अंतर्गत विविध पदांवर(Melghat Tiger Reserve Amravati Bharti 2026)काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची भरती जाहीर करण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत “उपजीविका अधिकारी, पर्यावरण शिक्षण अधिकारी, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आणि गवताळ प्रदेश परिसंस्थातज्ज्ञ” या पदांसाठी एकूण 10 रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक पात्रता असणाऱ्या … Read more

Bombay High Court Recruitment 2026 | ४ थी पास उमेदवारांसाठी मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी! २० ऑगस्टपर्यंत अर्ज; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Bombay High Court Recruitment 2026

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने माळी/मदतनीस या पदासाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण २ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालय भरती … Read more

Satara Anganwadi Bharti 2026 | १२वी पास उमेदवारांना मोठी संधी! सातारा जिल्हा अंगणवाडी भरती; अर्ज प्रक्रिया सुरू जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Satara Anganwadi Bharti 2026

महिला व बाल विकास विभाग, सातारा अंतर्गत अंगणवाडी मदतनीस(Satara Anganwadi Bharti 2026)पदांच्या एकूण ०७ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदाच्या आवश्यकतेनुसार पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया १० ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार … Read more

४थी, १०वी पास उमेदवारांना कोल्हापुरात नोकरीची संधी! कृषी संशोधन केंद्रात भरती; 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करा, जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती | ZARS Kolhapur Bharti 2026

ZARS Kolhapur Bharti 2026

कोल्हापूर जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी(ZARS Kolhapur Bharti 2026)उपलब्ध झाली आहे. विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर अंतर्गत कुशल मदतनीस/मजूर आणि ट्रॅक्टर चालक या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार असून, संबंधित पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी … Read more

Categories Job

CSIR NAL Bharti 2026 | 10वी पास उमेदवारांना थेट सरकारी नोकरीची संधी; CSIR-NAL मध्ये 06 पदांची भरती जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

CSIR NAL Bharti 2026

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेअंतर्गत (CSIR NAL Bharti 2026) येणाऱ्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा, बेंगळुरू येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत मल्टीटास्किंग स्टाफ पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून या पदासाठी अर्ज मागविण्यात येत … Read more