नोंदणी मुद्रांक विभागात ‘शिपाई’ पदासाठी मोठी भरती; १०वी, १२वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी | Nondani mudrank vibhag recruitment 2025
पुणे | राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची संधी चालून आली आहे. विभागाने आजच, म्हणजे २२ एप्रिल २०२५ रोजी “शिपाई” पदासाठी मोठ्या भरतीची अधिकृत घोषणा केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण २८४ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती IBPS (Institute of Banking Personnel Selection) या केंद्रीय संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे. Nondani … Read more