कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 147 जागांसाठी भरती; 9 मेपासून अर्ज सुरू | Cotton Corporation of India Bharti 2025

Cotton Corporation of India Bharti 2025

Cotton Corporation of India Bharti 2025: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मार्केटिंग), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (अकाउंट्स), ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर असिस्टंट (कॉटन टेस्टिंग लॅब) या पदांसाठी एकूण 147 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. Cotton Corporation of … Read more

TET 2025: शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; शेवटच्या वर्षीचे विद्यार्थी देखील पात्र | Maha TAIT Exam 2025 Notification

TET 2025

पुणे | शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) 2025 परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली असून, उमेदवार आता 14 मे 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. या परीक्षेच्या आधीची अंतिम तारीख 10 मे होती. मात्र उमेदवारांकडून … Read more

श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अंतर्गत मोठी भरती; 200 रिक्त जागा, त्वरित अर्ज करा |Renukamata Multistate Society Bharti 2025

Renukamata Multistate Society Bharti 2025

Renukamata Multistate Society Bharti 2025: श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लि., अहमदनगर अंतर्गत विविध शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 200 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच ई-मेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2025 आहे. … Read more

IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; 676 पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा | IDBI Bank Bharti 2025

IDBI Bank Bharti 2025

IDBI Bank Bharti 2025: IDBI बँकेत नोकरीची संधी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची भरती जाहीर झाली आहे. ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (JAM) या पदासाठी एकूण 676 जागा उपलब्ध असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती 20 ते 25 वयोगटातील उमेदवारांसाठी खुली असून, उमेदवारांनी 20 मे 2025 ही अंतिम तारीख लक्षात … Read more

कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांकरिता ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन; त्वरित नोंदणी करा | Kolhapur Job Fair 2025

Kolhapur Job Fair 2025

कोल्हापूर | येथे स्थानिक बेरोजगार उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. २५ मे २०२५ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – 1 चे आयोजन (Kolhapur Job Fair 2025) करण्यात आले असून, या मेळाव्यात खाजगी नियोक्त्यांकडून विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे. ही भरती कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी असून, संबंधित उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने मेळाव्याच्या … Read more

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक आणि संगणक प्रशिक्षक भरती; तब्बल 226 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु | PCMC Shikshak Recruitment 2025

PCMC Shikshak Recruitment 2025

PCMC Shikshak Recruitment 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये शिक्षक आणि संगणक प्रशिक्षक अशा एकूण 226 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु असून, वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करण्याच्या अंतिम तारखा ७ मेपासून १२ मे २०२५ पर्यंत आहेत. शिक्षक … Read more

Categories Job

AIIMS नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; त्वरित ऑनलाईन अर्ज करा | AIIMS Nagpur Bharti 2025

AIIMS Nagpur Bharti 2025

AIIMS Nagpur Bharti 2025: वैद्यकीय आणि आरोग्यसेवा क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी AIIMS नागपूरने आणखी एक संधी खुली केली आहे. संस्थेच्या विविध प्रकल्पांमध्ये “प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I (लॅब टेक्निशियन), प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I (पंचकर्म टेक्निशियन)” आणि “प्रोजेक्ट नर्स I” या पदांसाठी एकूण ५ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून २३ मे २०२५ पर्यंत … Read more

Categories Job

१२वी उत्तीर्णांना एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत नोकरीची उत्तम संधी; ४७८७ रिक्त जागा, त्वरित अर्ज करा | NIA Aviation Services Bharti 2025

NIA Aviation Services Bharti 2025

NIA Aviation Services Bharti 2025: देशातील तरुणांना खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. “ग्राहक सेवा संघटना” या पदासाठी एकूण ४७८७ रिक्त जागा भरण्यात येणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार असून … Read more

Categories Job

कॉग्निझंट मध्ये मेगाभरती: २००० पदांसाठी नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | Cognizant Technology Solutions Bharti 2025

Cognizant Technology Solutions Bharti 2025

मुंबई | आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी कॉग्निझंटने २०२५ मध्ये तब्बल २०,००० फ्रेशर्सची भरती करण्याची मोठी घोषणा केली आहे. या संधीचा लाभ घेऊन अनेक तरुणांचे आयटी क्षेत्रात करिअर सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. Cognizant Technology Solutions Bharti 2025 कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवीकुमार एस. यांनी नुकत्याच पार पडलेल्या मार्च तिमाहीच्या निकालानंतर पत्रकार परिषदेत ही … Read more

Categories Job

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम: पदवीधरांना ₹61,500 प्रति महिना पगार, सोबत प्रशासनात काम करण्याची संधी, त्वरित अर्ज करा | Mahades Fellowship Application Form 2025

Mahades Fellowship Application Form 2025

महाराष्ट्रातील युवा प्रतिभांसाठी शासनात प्रत्यक्ष सहभागी होण्याची अनोखी संधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ 2025-26 साठी जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील निवडक 60 तरुणांना प्रशासनाच्या विविध स्तरांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम यापूर्वीही 2015 आणि 2023-24 मध्ये यशस्वीपणे राबवण्यात आला … Read more

Categories Job