श्री विलेपार्ले केळवणी मंडळ अंतर्गत 191 पदांची नवीन भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती | Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2025
Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2025: श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या अधीनस्थ संस्थांमध्ये नर्सिंग क्षेत्रातील विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक नर्सिंग अधीक्षक, नर्सिंग सुपरवायझर, सिस्टर इन चार्ज, नर्स एज्युकेटर, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, क्वालिटी नर्स, इन्फेक्शन कंट्रोल नर्स, स्टाफ नर्स आणि सिनियर स्टाफ नर्स या पदांचा समावेश आहे. एकूण 133 रिक्त जागांसाठी … Read more