Aurangabad High Court Recruitment 2026 | औरंगाबाद उच्च न्यायालयात स्वयंपाकी पदाच्या १७ जागांसाठी भरती; १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Aurangabad High Court Recruitment 2026

Aurangabad High Court Recruitment 2026: मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) आस्थापनेवर “स्वयंपाकी” पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण १८ रिक्त पदे भरण्यात येणार असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये १७ उमेदवारांची निवड यादी आणि ४ उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. ही भरती मुंबई … Read more

SIDBI Recruitment 2026: सिडबीमध्ये 51 पदांसाठी भरती; CA आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उमेदवारांना संधी

SIDBI Recruitment 2026

SIDBI Recruitment 2026: सरकारी तसेच बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे सल्लागार पत विश्लेषक (Consultant Credit Analyst) आणि उप मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Deputy Chief Technology Officer – Dy CTO) या पदांच्या एकूण 51 रिक्त … Read more

BHEL मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; ३८० ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती | BHEL Bharti 2026

BHEL Bharti 2026

BHEL Bharti 2026: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थात BHEL अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण ३८० रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी कंपनीमध्ये अप्रेंटिस म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे. BHEL ही भारतातील प्रमुख सार्वजनिक … Read more

Categories Job

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदांसाठी भरती; १२वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी | SDCC Bank Bharti 2026

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या युवकांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (SDCC Bank) अंतर्गत शिपाई पदांच्या ३२ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकेत स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची मानली जात … Read more

Categories Job

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 28 पदांसाठी भरती; उपसंचालक आणि सहायक संचालक पदांसाठी संधी | KDMC Recruitment 2026

KDMC Recruitment 2026

सरकारी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अंतर्गत उपसंचालक आणि सहायक संचालक पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 28 रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज सादर … Read more

कोचीन शिपयार्डमध्ये 199 जागांसाठी भरती; शिप ड्राफ्ट्समन आणि अप्रेंटिस पदांसाठी अर्ज सुरू | Cochin Shipyard Limited Bharti 2026

Cochin Shipyard Limited Bharti 2026

Cochin Shipyard Limited Bharti 2026: सरकारी क्षेत्रात तांत्रिक नोकरी आणि अप्रेंटिसशिपच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील प्रमुख जहाजबांधणी संस्थांपैकी एक असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) ने विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे शिप ड्राफ्ट्समन पदाच्या 60 जागा तसेच पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 139 जागा भरल्या जाणार आहेत. … Read more

खुशखबर: महाराष्ट्रात 2992 कोतवाल पदांची भरती, पदे 30 नोव्हेंबरपूर्वी भरणार, संधी चुकवू नका | Kotwal Bharti 2026

Kotwal Bharti 2026

Kotwal Bharti 2026: राज्यातील महसूल विभागात रिक्त असलेल्या महसूल सेवक अर्थात कोतवाल पदांच्या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यभरातील रिक्त कोतवाल पदे भरण्यास विशेष बाब म्हणून मान्यता दिली असून, ही भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शासनाने स्पष्टपणे सांगितले … Read more

Indian Postal Department Bharti 2026 |टपाल विभागात नोकरीची संधी! 29 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Indian Postal Department Bharti 2026

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी भारतीय टपाल(Indian Postal Department Bharti 2026)विभागाकडून महत्त्वाची भरती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय टपाल विभागाच्या अंतर्गत “स्टाफ कार चालक” या पदाच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ सप्टेंबर २०२६ … Read more

बाल विकास प्रकल्प मुंबई भरती २०२६; अंगणवाडी मदतनीसच्या ४ पदांसाठी संधी | Bal Vikas Prakalp Mumbai Bharti 2026

Bal Vikas Prakalp Mumbai Bharti 2026

Bal Vikas Prakalp Mumbai Bharti 2026: मुंबई उपनगरातील नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी महत्त्वाची संधी आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, घाटकोपर, मुंबई उपनगर अंतर्गत ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांच्या ४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ ऑगस्ट २०२६ आहे. पद आणि पात्रता … Read more

MSRTC ST Bus Recruitment 2026: एसटी महामंडळात १७,७४२ पदांची मेगाभरती प्रस्तावित; जाहिरात कधी येणार?

MSRTC ST Bus Recruitment 2026

MSRTC ST Bus Recruitment 2026: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळात तब्बल १७ हजार ७४२ पदांची मेगाभरती करण्याचा प्रस्ताव आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी रोजगारसंधी ठरू शकते. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे ही भरती सध्या प्रस्तावित असून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली … Read more