पदवीधारकांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स अंतर्गत अंतर्गत 145 पदांकरिता नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | UIIC Bharti 2025
UIIC Bharti 2025: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (United India Insurance Company Ltd – UIIC) या केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या नामवंत सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीने ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एकूण १४५ रिक्त जागा या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज … Read more