महिला व बाल विकास विभागात 272 जागांची भरती; मुख्यसेविका पदासाठी 21 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज | Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2026

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2026

मुंबई : महिला व बाल विकास विभाग आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत नोकरीच्या (Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2026) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुख्यसेविका ‘गट क’ पदाच्या एकूण 272 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी 21 … Read more

खुशखबर: महाराष्ट्रात ३०,२०२ शिक्षकांची मेगाभरती; पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम लॉक करण्याची अंतिम मुदत ११ ऑगस्ट | Shikshak Bharti 2026

Shikshak Bharti 2026

मुंबई : राज्यातील शिक्षक भरतीची (Shikshak Bharti 2026) प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात तब्बल ३० हजार २०२ शिक्षकांची भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यालये तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त पदांचा या भरती प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेसाठी … Read more

Maha CID Pune Bharti 2026 | सरकारी नोकरीची मोठी संधी! राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Maha CID Pune Bharti 2026

राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (Maha CID Pune Bharti 2026)महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिपत्याखाली “सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक” या पदाच्या एकूण 16 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या … Read more

Pune ZP Bharti Jobs Apply Now | 12वी पास महिलांसाठी खुशखबर! पुणे जिल्ह्यात अंगणवाडी पदांची भरती; अर्ज सुरू, पात्रता आणि संपूर्ण माहिती

Pune ZP Bharti Jobs Apply Now

पुणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाड्यांमधील रिक्त(Pune ZP Bharti Jobs Apply Now) पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, जिल्ह्यातील महिलांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत पुणे जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस मिळून ३७३ पेक्षा अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. गावपातळीवर महिलांना शासकीय यंत्रणेशी जोडून काम करण्याची संधी उपलब्ध … Read more

Jalsampada Vibhag Bharti 2026 | मोठी खुशखबर! जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगाभरती; नवीन परिपत्रक जाहीर

Jalsampada Vibhag Bharti 2026

राज्यातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणावर मेगाभरती(Jalsampada Vibhag Bharti 2026)होण्याची तयारी सुरू झाली असून यासंदर्भातील महत्त्वाचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. या मेगाभरतीमध्ये जलसंपदा विभागातील सुमारे 14 हजार पदांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय विभागासाठी 41 हजार पदांच्या … Read more

Mahavitaran Hingoli Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! महावितरण हिंगोलीमध्ये ITI पास उमेदवारांची भरती; 7 ऑगस्टपर्यंत अर्ज करा

Mahavitaran Hingoli Bharti 2026

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran Hingoli Bharti 2026), हिंगोली अंतर्गत ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. महावितरणने शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून एकूण 80 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2026 निश्चित … Read more

ESIS Mumbai Bharti 2026 | मुंबईत सरकारी नोकरीची संधी! ESIS अंतर्गत भरती जाहीर; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

ESIS Mumbai Bharti 2026

कर्मचारी राज्य विमा निगम (ESIS Mumbai Bharti 2026) मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत सहायक लेखा अधिकारी (Assistant Accounts Officer) आणि प्रशासन अधिकारी (Administrative Officer) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करून अर्ज ऑफलाईन किंवा … Read more

Thane Mahanagarpalika Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! ठाणे महानगरपालिकेत भरती; ऑनलाइन/ऑफलाइन अर्जाची शेवटची तारीख 7 ऑगस्ट

Thane Mahanagarpalika Bharti 2026

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत स्टाफ नर्स (Thane Mahanagarpalika Bharti 2026) आणि बहुउद्देशीय कर्मचारी (एमपीडब्ल्यू) या पदांच्या एकूण 61 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन (Google Form) तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आरोग्य क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची मानली जात आहे. … Read more

Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2026 | कोल्हापूरमध्ये सरकारी नोकरीची संधी! इचलकरंजी महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2026

इचलकरंजी महानगरपालिका, कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या (Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2026) भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये डेपो मॅनेजर (आगार व्यवस्थापक) आणि टेक्निकल इन्स्पेक्टर या पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी निश्चित तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित … Read more

मुदतवाढ: १५३९ तलाठी पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती | Talathi Bharti 2026 Update

Talathi Bharti 2026 Update

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) तांत्रिक अडचणींमुळे महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधील तलाठीसह ५,७०७ पदांच्या ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या मुदतीत १० ऑगस्ट २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) वाढ केली आहे. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०२६ आहे. महत्त्वाच्या तारखा आणि तपशील MPSC Group C Talathi Bharti 2026 Application Extension तलाठी भरतीचे मागील … Read more