CICR Nagpur Recruitment 2026 | ICAR-CICR नागपूरमध्ये विविध पदांसाठी भरती; २१ जुलै रोजी थेट मुलाखत, जाणून घ्या पात्रता व संपूर्ण माहिती

CICR Nagpur Recruitment 2026

कृषी संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था (CICR Nagpur Recruitment 2026), नागपूर अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, या भरती प्रक्रियेसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २१ जुलै २०२६ रोजी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे, असे … Read more

VNIT Nagpur Bharti 2026 | VNIT नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती; प्रकल्प सहाय्यक आणि JRF पदांसाठी संधी

VNIT Nagpur Bharti 2026

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अर्थात(VNIT Nagpur Bharti 2026)नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. दिलेल्या माहितीनुसार VNIT नागपूरमध्ये प्रकल्प सहाय्यक आणि कनिष्ठ संशोधन फेलो(JRF)या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. काही पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असून, काही पदांसाठी ऑनलाइन किंवा ई-मेलद्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया देण्यात आली आहे. दिलेल्या भरतीच्या माहितीनुसार, एका … Read more

Tirupati Urban Bank Nagpur Bharti 2026 | तिरुपती अर्बन बँक नागपूरमध्ये विविध पदांची भरती; 20 जुलैपर्यंत अर्ज जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Tirupati Urban Bank Nagpur Bharti 2026

नागपूर येथील तिरुपती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने (Tirupati Urban Bank Nagpur Bharti 2026) विविध तांत्रिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे वास्तुविशारद (Architect), डिझाइन सल्लागार (Design Consultant) आणि स्थापत्य अभियंता (Civil Engineer) या पदांवरील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संबंधित क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी ही … Read more

IBM Nagpur Bharti 2026 | भारतीय खाण ब्युरो नागपूरमध्ये भरती सुरू; ‘या’ पदासाठी 8 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

IBM Nagpur Bharti 2026

भारतीय खाण ब्युरो (IBM Nagpur Bharti 2026), नागपूर येथे नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची भरती जाहीर करण्यात आली आहे. संस्थेअंतर्गत प्रधान खाजगी सचिव (Principal Private Secretary) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, या भरतीद्वारे एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले … Read more

RTMNU Nagpur Bharti 2026 | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ; नवीन पदभरती जाहिरात ! जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

RTMNU Nagpur Bharti 2026

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (RTMNU Nagpur Bharti 2026), नागपूर यांच्या आस्थापनेवर विविध तांत्रिक, अभियांत्रिकी, प्रशासकीय तसेच करार-आधारित पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण २२ रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची … Read more

NMRDA Nagpur Recruitment 2026 | नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत “या” पदांकरिता ऑफलाईन अर्ज सुरु जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती

NMRDA Nagpur Recruitment 2026

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA Nagpur Recruitment 2026) अंतर्गत सेवानिवृत्त महसूल विभागातील अधिकाऱ्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. प्राधिकरणाने नायब तहसिलदार (सेवानिवृत्त), अव्वल कारकून (सेवानिवृत्त) आणि तलाठी (सेवानिवृत्त) या पदांसाठी एकूण ३ रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी … Read more

Army Public School Kamptee Bharti 2026 |शिक्षक व इतर पदांसाठी भरती; अर्जाची अंतिम मुदत 7 जुलै

Army Public School Kamptee Bharti 2026

नागपूर जिल्ह्यातील आर्मी पब्लिक स्कूल, कामठी (Army Public School Kamptee Bharti 2026) येथे विविध अध्यापन व बिगर-अध्यापन पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत बालवाटिका, समुपदेशक (Counsellor), आयटी पर्यवेक्षक (IT Supervisor) आणि पीजीटी (PGT) या पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संबंधित पदांसाठी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात … Read more

WCL Nagpur Bharti 2026 | वेस्टर्न कोलफिल्ड्समध्ये 444 पदांची भरती; 20 जुलैपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

WCL Nagpur Bharti 2026

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL Nagpur Bharti 2026), नागपूर यांनी 2026 सालासाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली असून एकूण 444 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. कोळसा क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची मानली जात आहे. या भरतीअंतर्गत “मायनिंग सरदार” तसेच “सहाय्यक फोरमन (प्रशिक्षणार्थी) / इलेक्ट्रिकल सुपरवायझर” या पदांची भरती … Read more