नाशिक महापालिकेत 114 पदांची सरळसेवा भरती; फक्त एका अटीमुळे उमेदवारांमध्ये नाराजी | Nashik Mahanagarpalika Bharti 2025

Nashik Mahanagarpalika Bharti 2025

Nashik Mahanagarpalika Bharti 2025: नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ‘गट क’ संवर्गातील सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता व सहाय्यक कनिष्ठ अभियंता या ११४ पदांसाठी सरळ सेवा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ डिसेंबर २०२५ आहे. मात्र या जाहिरातीमध्ये उमेदवारांसाठी अनुभवाची सक्ती … Read more

ST महामंडळात 8000 गाड्यांवर चालकांची कंत्राटी भरती | MSRTC Bharti 2025

MSRTC Bharti 2025

MSRTC Bharti 2025: राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सुमारे ८ हजार नव्या स्वमालकीच्या बसगाड्या येणार असून त्यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हा निर्णय एसटीला सक्षम करण्यासाठी आणि प्रवाशांना दिलासा देणारा मानला जात असला, तरी या गाड्यांवर कायमस्वरूपी चालक नेमण्यास सरकारने असमर्थता दर्शवली आहे. परिणामी, या बसेसवर कंत्राटी पद्धतीनेच चालक नियुक्त … Read more

पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता परीक्षा पुढे ढकलली; नवीन तारीख लवकरच जाहीर होणार | Pune Mahanagarpalika Bharti 2025

Pune Mahanagarpalika Bharti

Pune Mahanagarpalika Bharti 2025: पुणे महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या रिक्त जागांसाठी १ डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने होणारी परीक्षा अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा नेमकी केव्हा घेतली जाणार, याबाबतची सविस्तर माहिती येत्या दोन ते तीन दिवसांत महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) … Read more

SEBI अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज करण्याआधी जाणून घ्या संपूर्ण माहिती | SEBI Bharti 2025

SEBI Bharti 2025

SEBI Bharti 2025: भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) यांनी 2025 साठी मोठी भरती जाहीर केली असून अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक) या पदांच्या 110 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. विविध स्ट्रिममध्ये ही भरती होत असून, इच्छुक उमेदवारांनी 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. शेअर बाजार नियमन करणाऱ्या या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची … Read more

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती, नवीन जाहिरात प्रकाशित, त्वरित अर्ज करा | KTCL Goa Bharti 2025

KTCL Goa Bharti 2025

KTCL Goa Bharti 2025: गोवा राज्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडने 2025 या वर्षातील शेवटची भरती जाहीर केली आहे. विविध तांत्रिक आणि नियंत्रक पदांवर एकूण 26 जागा उपलब्ध असून, इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. … Read more

पुणे येथे PCIMCA अंतर्गत 35 रिक्त पदांकरिता भरती; ई-मेल द्वारे अर्ज करा | PCIMCA Bharti 2025

PCIMCA Bharti 2025

PCIMCA Bharti 2025: पुणे येथील PCIMCA संस्थेने संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल या पदांसाठी एकूण 35 जागांची भरती जाहीर केली आहे. ही सर्व पदे पुणे येथे असून अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व आवश्यक अटी संस्थेच्या मूळ जाहिरातीत दिलेल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण … Read more

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांची भरती; 152 जागा, त्वरित अर्ज करा | Parbhani DCC Bank Bharti 2025

Parbhani DCC Bank Bharti 2025

Parbhani DCC Bank Bharti 2025: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कायदा अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, आयटी अधिकारी, बँकिंग अधिकारी, अकाउंटंट, लिपिक, स्टेनोग्राफर, सब स्टाफ शिपाई, सब स्टाफ ड्रायव्हर यांसारख्या पदांसाठी एकूण 152 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवार अर्ज ऑनलाईन पद्धतीने करु शकतात. अर्ज … Read more

Categories Job

टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत 153 पदांसाठी सरळ नोकरीची संधी; असा करा अर्ज | TCIL Bharti 2025

TCIL Bharti 2025

TCIL Bharti 2025: टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडने मल्टीटास्क कर्मचारी पदांसाठी नवीन भरती जाहीर केली असून दोन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संस्थेने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले असून अर्ज पूर्णपणे ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत मल्टीटास्क कर्मचारी पदासाठी दहा वी उत्तीर्ण उमेदवार … Read more

जलशक्ती मंत्रालय अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती | Ministry Of Jal Shakti Bharti 2025

Ministry Of Jal Shakti Bharti

Ministry Of Jal Shakti Bharti 2025: जलशक्ती मंत्रालयाने राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणांतर्गत संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक या पदांसाठी मोठी भरती जाहीर केली असून एकूण 55 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांना जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत, म्हणजेच 19 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करता … Read more

VNMKV कृषी विद्यापीठात विविध 201 पदांकरीता भरती, नवीन जाहिरात प्रकाशित | VNMKV Parbhani Bharti 2025

VNMKV Parbhani Bharti 2025

VNMKV Parbhani Bharti 2025: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीने मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून एकूण १९७ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये कनिष्ठ संशोधन सहाय्यक, उप अवेक्षक, कृषी सहायक, वीजतंत्री, ग्रंथालय सहायक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, कृषी यंत्र चालक, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, ग्रंथालय परिचर आणि शिपाई अशा … Read more

Categories Job