Jilhadhikari Karyalay Solapur Bharti 2026 | जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर अंतर्गत 592 रिक्त पदांची भरती; 30 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

Jilhadhikari Karyalay Solapur Bharti 2026

सोलापूर जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर(Jilhadhikari Karyalay Solapur Bharti 2026)अंतर्गत “आपले सरकार सेवा केंद्र” या पदासाठी तब्बल 592 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली … Read more

PDKV Akola Bharti 2026 | पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत 14 पदांची नवीन भरती सुरू; ऑफलाईन अर्ज करा

PDKV Akola Bharti 2026

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांसाठी नवीन(PDKV Akola Bharti 2026)भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण प्रशिक्षक, सहाय्यक ग्रंथपाल” या पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी पात्रता असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम … Read more

Tribal Ashram School Bharti 2026 | आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरतीची मोठी संधी; ‘पवित्र’ पोर्टलवरून २,४२१ पदे भरणार

Tribal Ashram School Bharti 2026

महाराष्ट्रातील शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची(Tribal Ashram School Bharti 2026)बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमध्ये तब्बल २ हजार ४२१ शिक्षक पदांची भरती करण्यात येणार आहे. प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक आणि शिक्षण सेवक संवर्गातील ही रिक्त पदे ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीची प्रतीक्षा … Read more

Amravati Anganwadi Bharti 2026 | अमरावती जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांची भरती; 13 जागांसाठी 12वी उत्तीर्णांना संधी

Amravati Anganwadi Bharti 2026

अमरावती जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असलेल्या 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी(Amravati Anganwadi Bharti 2026)उपलब्ध झाली आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये अंगणवाडी … Read more

Malegaon Mahanagarpalika Bharti 2026 | मालेगाव महानगरपालिकेत 63 पदांसाठी भरती; 7 आणि 8 सप्टेंबरला मुलाखती

Malegaon Mahanagarpalika Bharti 2026

मालेगाव महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांवर नोकरीची संधी(Malegaon Mahanagarpalika Bharti 2026)उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेच्या अंतर्गत वैद्यकीय तसेच आरोग्य विभागाशी संबंधित विविध पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी … Read more

महापारेषण नवी मुंबई अंतर्गत 68 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरी | Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco) नवी मुंबई अंतर्गत शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे वीजतंत्री (Electrician) ट्रेडमधील एकूण 68 जागा भरल्या जाणार आहेत. वीज क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन करिअरची सुरुवात करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन … Read more

College of Agriculture Karad And Muktainagar Bharti 2026| कृषी महाविद्यालय कराड आणि मुक्ताईनगर येथे विविध पदांची भरती; प्राध्यापकांसह वैद्यकीय अधिकारी पदांसाठी संधी

College of Agriculture Karad And Muktainagar Bharti 2026

कृषी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यशवंतराव चव्हाण कृषी महाविद्यालय, कराड(College of Agriculture Karad And Muktainagar Bharti 2026)आणि कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अर्जाच्या अंतिम तारखा वेगवेगळ्या आहेत. … Read more

Krushi Vidyapeeth Bharti 2026 | महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमध्ये ३,७२३ पदांची भरती लवकरच; सुधारित आकृतिबंधाला मंजुरी

Krushi Vidyapeeth Bharti 2026

महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील नोकरी इच्छुकांसाठी महत्त्वाची(Krushi Vidyapeeth Bharti 2026)बातमी समोर आली आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील गट-अ आणि गट-ब संवर्गातील एकूण ३,७२३ पदांच्या सुधारित आकृतिबंधाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तब्बल २३ वर्षांनंतर कृषी विद्यापीठांचा सुधारित आकृतिबंध मंजूर झाल्याने विद्यापीठांमधील रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. राज्यातील … Read more

Maharashtra School Recruitment 2026 | महाराष्ट्रातील अनुदानित शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या २३ हजारांहून अधिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

Maharashtra School Recruitment 2026

राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर(Maharashtra School Recruitment 2026)कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारने कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक या संवर्गांतील थेट भरतीच्या कोट्यातील ८० टक्के रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार, या निर्णयामुळे २३ हजारांहून अधिक रिक्त पदांवर भरतीचा मार्ग मोकळा होणार असून, अनेक … Read more

GMC Latur Bharti 2026 | लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ७९ पदांची भरती; १० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

GMC Latur Bharti 2026

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर(GMC Latur Bharti 2026)अंतर्गत विविध पदांच्या एकूण ७९ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये कक्षसेवक, बाह्यरुग्ण विभाग सेवक, शिपाई, माळी, स्वयंपाकी, क्ष-किरण सेवक, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात विभाग सेवक, सहाय्यक स्वयंपाकी, पहारेकरी, न्हावी आणि धोबी अशा विविध पदांचा समावेश आहे. संबंधित पदांसाठी … Read more