High Explosives Factory Khadki Pune Bharti 2026 | पुण्यात उच्च विस्फोटक निर्मणीमध्ये ८५ पदांची भरती; ITI उमेदवारांना संधी, १० सप्टेंबरपर्यंत अर्ज

High Explosives Factory Khadki Pune Bharti 2026

पुण्यातील खडकी येथील उच्च विस्फोटक निर्मणी अंतर्गत कार्यकाळ(High Explosives Factory Khadki Pune Bharti 2026) आधारित केमिकल प्रोसेस वर्कर (CPW) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ८५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. पुणे आणि परिसरातील पात्र … Read more

Aurangabad High Court Recruitment 2026 | औरंगाबाद उच्च न्यायालयात स्वयंपाकी पदाच्या १७ जागांसाठी भरती; १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Aurangabad High Court Recruitment 2026

Aurangabad High Court Recruitment 2026: मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) आस्थापनेवर “स्वयंपाकी” पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण १८ रिक्त पदे भरण्यात येणार असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये १७ उमेदवारांची निवड यादी आणि ४ उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. ही भरती मुंबई … Read more

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 28 पदांसाठी भरती; उपसंचालक आणि सहायक संचालक पदांसाठी संधी | KDMC Recruitment 2026

KDMC Recruitment 2026

सरकारी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अंतर्गत उपसंचालक आणि सहायक संचालक पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 28 रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज सादर … Read more

बाल विकास प्रकल्प मुंबई भरती २०२६; अंगणवाडी मदतनीसच्या ४ पदांसाठी संधी | Bal Vikas Prakalp Mumbai Bharti 2026

Bal Vikas Prakalp Mumbai Bharti 2026

Bal Vikas Prakalp Mumbai Bharti 2026: मुंबई उपनगरातील नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी महत्त्वाची संधी आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, घाटकोपर, मुंबई उपनगर अंतर्गत ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांच्या ४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ ऑगस्ट २०२६ आहे. पद आणि पात्रता … Read more

MSRTC ST Bus Recruitment 2026: एसटी महामंडळात १७,७४२ पदांची मेगाभरती प्रस्तावित; जाहिरात कधी येणार?

MSRTC ST Bus Recruitment 2026

MSRTC ST Bus Recruitment 2026: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळात तब्बल १७ हजार ७४२ पदांची मेगाभरती करण्याचा प्रस्ताव आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी रोजगारसंधी ठरू शकते. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे ही भरती सध्या प्रस्तावित असून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली … Read more

Zilla Parishad Yavatmal Bharti 2026 | जिल्हा परिषद यवतमाळमध्ये २१ वकील पदांची भरती; २७ ऑगस्टपर्यंत अर्ज, ३ सप्टेंबरला मुलाखत

Zilla Parishad Yavatmal Bharti 2026

जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत(Zilla Parishad Yavatmal Bharti 2026) आहे. यामध्ये “वकील” पदाच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट २०२६ निश्चित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी … Read more

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती २०२६; विविध पदांच्या ७७ रिक्त जागांसाठी संधी | SGBAU Amravati Bharti 2026

SGBAU Amravati Bharti 2026

SGBAU Amravati Bharti 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक तसेच विविध शिक्षकेतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या दोन स्वतंत्र भरती प्रक्रियांमध्ये एकूण ७७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. श्री कानिफनाथ सायन्स कॉलेज, कारंजा (खेर्डा), जि. वाशिम येथे … Read more

District Court Kolhapur Bharti 2026 | कोल्हापूर न्यायालयात ४९५ पदांची भरती! लवकरच अधिकृत जाहिरात

District Court Kolhapur Bharti 2026

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच कायमस्वरूपी(District Court Kolhapur Bharti 2026)खंडपीठात रूपांतर होण्याची शक्यता असून, या खंडपीठासाठी तब्बल ४९५ कायमस्वरूपी पदांची भरती करण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे न्यायालयीन क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी मानली जात … Read more

Bombay High Court Recruitment 2026 | ४ थी पास उमेदवारांसाठी मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी! २० ऑगस्टपर्यंत अर्ज; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Bombay High Court Recruitment 2026

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने माळी/मदतनीस या पदासाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण २ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालय भरती … Read more

AIIMS Nagpur Recruitment 2026 | AIIMS नागपूरमध्ये २५ पदांची भरती; नर्सिंग, वैद्यकीयसह विविध पदांसाठी अर्जाची संधी

AIIMS Nagpur Recruitment 2026

नागपूर आणि परिसरातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS Nagpur Bharti 2026 ),नागपूर अंतर्गत विविध पदांच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये नर्सिंग, प्रशासन, लेखा, तांत्रिक तसेच वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विविध पदांचा समावेश आहे. संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more