महाराष्ट्रात ११,५८७ ‘शेतकरी मित्र’ निवड प्रक्रिया सुरू; १ सप्टेंबरपर्यंत यादी सादर करण्याचे निर्देश | Shetkari Mitra Recruitment
Shetkari Mitra Recruitment: महाराष्ट्रातील कृषी पदवीधर आणि कृषी क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आत्मा (ATMA) योजनेंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी राज्यात ११ हजार ५८७ ‘शेतकरी मित्र’ निवडण्याची प्रक्रिया आता पुढे नेण्याचे अधिकृत निर्देश देण्यात आले आहेत. कृषी संचालक (आत्मा), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून यासंदर्भात १८ … Read more