मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम: पदवीधरांना ₹61,500 प्रति महिना पगार, सोबत प्रशासनात काम करण्याची संधी, त्वरित अर्ज करा | Mahades Fellowship Application Form 2025
महाराष्ट्रातील युवा प्रतिभांसाठी शासनात प्रत्यक्ष सहभागी होण्याची अनोखी संधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ 2025-26 साठी जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील निवडक 60 तरुणांना प्रशासनाच्या विविध स्तरांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम यापूर्वीही 2015 आणि 2023-24 मध्ये यशस्वीपणे राबवण्यात आला … Read more