ICICI Bank Aspire Program 2026: फ्रेशर्ससाठी बँकिंग क्षेत्रात करिअरची मोठी संधी

ICICI Bank Aspire Program 2026

ICICI Bank Aspire Program 2026: देशातील आघाडीची खासगी बँक असलेल्या ICICI Bank Careers ने Aspire Program अंतर्गत तरुण पदवीधरांसाठी Relationship Manager पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या फ्रेशर्ससाठी ही एक उत्कृष्ट संधी मानली जात आहे. या कार्यक्रमाद्वारे उमेदवारांना प्रशिक्षण दिल्यानंतर ICICI Bank मध्ये Relationship Manager म्हणून काम करण्याची संधी … Read more

Axis Bank Recruitment 2026 : फ्रेशर्ससाठी महाराष्ट्रात मोठी संधी; मुंबई, नवी मुंबई, पुणेसह अनेक ठिकाणी भरती

Axis Bank Recruitment 2026

खासगी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या Axis Bank ने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे फ्रेशर्स उमेदवारांनाही अनेक पदांसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. Axis Bank च्या अधिकृत करिअर पोर्टलवर महाराष्ट्रातील विविध ठिकाणांसाठी रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात … Read more

महाराष्ट्र सदनमध्ये सल्लागार पदांची भरती; 64 वर्षांपर्यंतच्या उमेदवारांना संधी, 05 जुलैपर्यंत अर्ज | Maharashtra Sadan Recruitment 2026

Maharashtra Sadan Recruitment 2026

महाराष्ट्र सदन अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी सल्लागार पदाची (Maharashtra Sadan Recruitment 2026) रिक्त जागा भरण्यात येणार असून, या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता असलेल्या इच्छुक उमेदवारांनी निश्चित मुदतीत अर्ज सादर करावेत. तसेच पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून, मुलाखतीचे आयोजन 09 जुलै 2026 रोजी … Read more

तलाठी भरती नवीन अपडेटः १७००+ पदांसाठी होणार भरती.. जुलै मध्ये जाहिरात येणार? Talathi Bharti 2026

Maharashtra Talathi Bharti 2026

Talathi Bharti 2026: राज्यातील तलाठी भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे. राज्य शासनाचे प्रशासन विविध संवर्गांमध्ये विभागलेले असून त्यामध्ये ३३ विभाग आणि … Read more

आनंदाची बातमी: राज्यात 2 लाख अंगणवाडी सेविका अन् मदतनीसांची भरती; अर्ज करण्यासाठी ‘ही’ १२ कागदपत्रे गरजेची | Anganwadi Bharti 2026

Anganwadi Bharti 2026

Anganwadi Bharti 2026: महाराष्ट्रात २०२६ साली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे. महिला व बालविकास विभागाने या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली असून, राज्यभरातील स्थानिक महिलांसाठी ही एक महत्त्वाची रोजगार संधी ठरणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, या मेगा भरतीत तब्बल २,२१,००० पेक्षा अधिक पदांचा समावेश असू शकतो. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील … Read more

खुषखबर: महिला व बाल विकास विभागात तब्बल ८,६६९ पदांची भरती, संधी चुकवू नका | Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2026

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2026

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2026: राज्यातील महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणावर नियमित पदभरतीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. “महिला व बाल विकास विभाग भरती २०२६” अंतर्गत एकूण ८ हजार ६६९ पदांना मंजुरी देण्यात आली असून, या निर्णयामुळे विभागाच्या कामकाजाला मोठी गती मिळणार आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री … Read more

राज्यात ७० हजार पदांची नोकरभरती; नव्या पद्धतीने होणार भरती.. जाणून घ्या सविस्तर | Maharashtra Government Bharti 2026

Jobs

मुंबई, दि ९ : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे २० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री … Read more

RBI मध्ये 10 वी पास उमेवारांना ‘ऑफिस अटेंडंट’ पदाकरीता नोकरीची उत्तम संधी; 572 रिक्त जागा, त्वरित अर्ज करा | RBI Bharti 2026

RBI Bharti 2026

RBI Bharti 2026: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) अंतर्गत “ऑफिस अटेंडंट” पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली असून एकूण 572 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी चांगली संधी मानली जात असून सरकारी/बँकिंग क्षेत्रात स्थिर नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी यामध्ये आकर्षक वेतन आणि विविध भत्त्यांचा लाभ मिळणार आहे. … Read more

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अंतर्गत 591 रिक्त पदांकरिता भरती सुरू; त्वरित अर्ज करा | IOCL Bharti 2025

IOCL Bharti 2025

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर झाली आहे. “ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस” या पदांसाठी एकूण 509 रिक्त जागा उपलब्ध असून, इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांचे … Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; 116 रिक्त जागा, त्वरित अर्ज करा | Pune University Bharti 2025

Pune University Bharti 2025

Pune University Bharti 2025: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत विद्यापीठाने वाढवली असून आता पात्र उमेदवारांना २१ डिसेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने ही भरती प्रक्रिया यापूर्वी तीन वेळा जाहिरात करूनही रखडली होती. यापूर्वी ८ नोव्हेंबर ते ७ … Read more