Govt Polytechnic Pune Bharti 2026 | पुण्यात सरकारी नोकरीची संधी! शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथे भरती; १५ जुलैला थेट मुलाखत जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Govt Polytechnic Pune Bharti 2026

शासकीय तंत्रनिकेतन, पुणे अंतर्गत विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या व्हिजिटिंग लेक्चरर पदांसाठी भरती (Govt Polytechnic Pune Bharti 2026) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी १५ जुलै २०२६ रोजी आयोजित मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अर्जदारांकडून कोणतीही लेखी परीक्षा … Read more

PM Shri School JNV Yavatmal Bharti 2026 | PM श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय यवतमाळमध्ये भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

PM Shri School JNV Yavatmal Bharti 2026

शिक्षण क्षेत्रात सरकारी संस्थेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. पीएमश्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय,(PM Shri School JNV Yavatmal Bharti 2026) यवतमाळ यांनी विविध अध्यापन पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून, या भरतीअंतर्गत पीजीटी (Post Graduate Teacher) आणि टीजीटी (Trained Graduate Teacher) या पदांसाठी एकूण 06 रिक्त जागा भरल्या … Read more

Brahma Valley College Nashik Bharti 2026 | ब्रह्मा व्हॅली कॉलेज नाशिकमध्ये भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Brahma Valley College Nashik Bharti 2026

नाशिक येथील ब्रह्मा व्हॅली कॉलेजने विविध शैक्षणिक आणि अशैक्षणिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीअंतर्गत एकूण 20 रिक्त पदे भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन किंवा ई-मेलद्वारे अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रात तसेच प्रशासकीय विभागात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली … Read more

Bharatiya Vidya Bhavan Recruitment 2026 | भारतीय विद्या भवन मुंबईमध्ये पदांची भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Bharatiya Vidya Bhavan Recruitment 2026

भारतीय विद्या भवन (Bharatiya Vidya Bhavan Recruitment 2026) मुंबई अंतर्गत शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. संस्थेने सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून याबाबत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 23 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार … Read more

Govt. Polytechnic Jintur Bharti 2026 | शासकीय तंत्रनिकेतन जिंतूरमध्ये थेट मुलाखतीद्वारे भरतीची संधी जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Govt. Polytechnic Jintur Bharti 2026

शासकीय तंत्रनिकेतन, जिंतूर, जिल्हा परभणी अंतर्गत व्हिजिटिंग लेक्चरर (Govt. Polytechnic Jintur Bharti 2026) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार असून, कोणतीही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज प्रक्रिया नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित दिवशी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, … Read more

Army Public School Kamptee Bharti 2026 |शिक्षक व इतर पदांसाठी भरती; अर्जाची अंतिम मुदत 7 जुलै

Army Public School Kamptee Bharti 2026

नागपूर जिल्ह्यातील आर्मी पब्लिक स्कूल, कामठी (Army Public School Kamptee Bharti 2026) येथे विविध अध्यापन व बिगर-अध्यापन पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत बालवाटिका, समुपदेशक (Counsellor), आयटी पर्यवेक्षक (IT Supervisor) आणि पीजीटी (PGT) या पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संबंधित पदांसाठी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात … Read more

वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली येथे नवीन भरती जाहीर | Walchand College Sangli Bharti 2025

Walchand College Sangli Bharti 2025

Walchand College Sangli Bharti 2025: वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली येथे सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि महिला वॉर्डन या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन (ई-मेलद्वारे) असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या माहितीनुसार, शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकता आणि मूळ जाहिरातीप्रमाणे राहणार … Read more

Work From Home Teacher: पगार तब्बल ₹ 3,50,000 – 4,50,000, घरबसल्या विविध देशातील विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी, दिलेल्या लिंकवरून अर्ज करा

Work From Home Teacher

Work From Home Teacher PlanetSpark या जागतिक एडटेक कंपनीने अनुभवी शिक्षकांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनी सध्या मुलांसाठी 1:1 ऑनलाइन क्लासेस घेण्यासाठी किमान एका वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना शोधत आहे. या पदासाठी शिक्षकांना मुलांसोबत थेट संवाद साधत इंटरअॅक्टिव्ह क्लासेस घेणे, दिलेल्या कंटेंटवर आधारित डेमो सत्रे घेणे, विद्यार्थ्यांना नियमित फीडबॅक देणे आणि निर्धारित वेळापत्रकानुसार … Read more

SGBAU अमरावती अंतर्गत नवीन भरती; प्राचार्य, संचालक, ग्रंथपाल व सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविले | SGBAU Amravati Bharti 2025

SGBAU Amravati Bharti 2025

SGBAU Amravati Bharti 2025: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या दोन वेगवेगळ्या संस्थांमध्ये एकूण 25 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बुलडाणा येथील श्री संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य पदासाठी तर अमरावतीतील भारतीय महाविद्यालयात संचालक, ग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 1) श्री संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालय, बुलडाणा या महाविद्यालयात प्राचार्य … Read more

एस.के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल, सांगली अंतर्गत 40 पदांकरिता भरती, संधी चुकवू नका | SK International Sainik School Bharti 2025

SK International Sainik School Bharti 2025

SK International Sainik School Bharti 2025: सांगलीतील एस.के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल येथे विविध शैक्षणिक आणि क्रीडा विभागांमध्ये एकूण 40 पदांकरिता भरती जाहीर करण्यात आली आहे. इंग्रजी, विज्ञान, हिंदी, गणित, एसएसटी, मराठी शिक्षकांसह शिक्षण सल्लागार, संगीत शिक्षक (बँड मास्टर), कला व हस्तकला शिक्षक, महिला शारीरिक शिक्षिका, पूर्व-प्राथमिक शिक्षक, फुटबॉल व स्केटिंग प्रशिक्षक तसेच महिला स्वसंरक्षण प्रशिक्षक … Read more